donald trump and joe biden. sakal
ग्लोबल

Trump Vs Biden : बायडन यांनी केले ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप ; म्हणाले...!

Chinmay Jagtap

Trump Vs Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी अमेरिकेत काहीतरी धोकादायक घडत आहे. लोकशाहीला गंभीर धोका निर्माण होत आहे. असे ते म्हणाले.

अमिरिकेत येत्या काळात निवडणूका होणार आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडणुकीत उतरतील असे म्हटले जात आहे. यामुळेच बायडन यांनी हा आरोप केला असल्याचे म्हटले जात आहे.

जो बायडन यांनी अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यात एका भाषणादरम्यान सांगितले की, आता अमेरिकेत काहीतरी धोकादायक घडत आहे. देशात एक कट्टरपंथी मोहीम सुरू आहे. जी लोकशाहीच्या विरोधात आहे.

रिपब्लिकन पक्ष आज MAGA चळवळीच्या कट्टर समर्थकांकडून चालवला जात आहे. अमेरिकेतील लोकशाही संस्था बदलणे हा कट्टरपंथीयांचा अजेंडा आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान MAGA नारा दिला होता. जो आता पुन्हा लोकप्रिय होत आहे. माजी राष्ट्राध्यक्षांना वैयक्तिकरित्या शक्तिशाली बनण्यात अधिक रस आहे. त्यांचा लोकशाही मूल्यांवर विश्वास नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT