plane file photo
ग्लोबल

अफगाणिस्तानातून युक्रेनच्या विमानाचे अपहरण

आरोपी हे विमान घेऊन इराणमध्ये गेले आहेत.

दीनानाथ परब

काबूल: अफगाणिस्तानात (afganistan) अडकलेल्या युक्रेनियन नागरिकांची सुटका करण्यासाठी आलेल्या एका युक्रेनेच्या विमानाचे (Ukrainian plane) अज्ज्ञात आरोपींनी अपहरण केले आहे. आरोपी हे विमान घेऊन इराणमध्ये गेले आहेत. युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन (Yevgeny Yenin) ही माहिती दिली. रशियन (Russian) वृत्तसंस्था 'तास' ने हे वृत्त दिले आहे.

मागच्या रविवारी काही जणांनी आमच्या विमानचे अपहरण केले. हे विमान त्यांनी चोरले आहे. आम्ही युक्रेनियन प्रवाशान एअरलिफ्ट करण्यासाठी हे विमान पाठवले होते. पण काही अज्ज्ञात प्रवासी या विमानात बसून इराणला गेले. आमचे लोक विमानतळावर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे अफगाणिस्तानातून नागरिकांना बाहेर काढण्याचे आमचे तीन प्रयत्नही यशस्वी होऊ शकले नाहीत, असे युक्रेनचे उपपरराष्ट्र मंत्री येवगेनी येनिन यांनी सांगितले.

अपहरणकर्ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते असे येवगेनी म्हणाले. या विमानात ते अज्ज्ञात लोक कोण आहेत?. ते चोरलेलं विमान परत कसं मिळवणार? काबूलमधुन युक्रेनियन नागरिकांना कसं बाहेर काढणार? याबद्दल येवगेनी यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

Matcha Drink : इन्स्टाग्रामपासून घराघरांत पोहोचले माचा! ‘हिरव्या माचा’ची देशभरात क्रेझ; गुगल सर्चमध्ये १३०० टक्क्यांची वाढ

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Maharashtra Weather Update : राज्यात १२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा कायम पावसाला पोषक वातावरण

SCROLL FOR NEXT