XE variant
XE variant  सकाळ डिजिटल टीम
ग्लोबल

Corona : 12 मे रोजी अमेरिकेचं जागतिक परिषदेचं आयोजन

सकाळ डिजिटल टीम

अमेरीका 12 मे रोजी कोरोनावर दुसरी ऑनलाईन परिषद घेणार असल्याची माहीती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यासंदर्भात मोठा निधी उभारण्यासाठी अमेरिकन कॉंग्रेसकडून फंड मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहीती देखील दिलीय.. ही परिषद व्हर्च्युअली होणार आहे. यामध्ये G 7 आणि G20 सदस्य राष्ट्रांचे नेते, तसचं कॅरेबियन देशाचे प्रतिनीधी या परिषदेला उपस्थित असणार आहे. ( US will held summit on corona vaccination )

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये ही परिषद घेण्यात आली होती. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत ६० लाखांपेक्षा जास्त मृत्य झाले आहेत, तर सध्या चीन, हॉगकॉंगमध्ये या महामारीने रौद्र रुप घेतलयं. ओमायक्रॉन चे XE व्हेरियंट BA.1 BA.2 आणि BA.3 या जेनेटीकल म्युटंटमुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव सध्या होताय. शांघायमध्ये कोरोनाच्या फैलावामुळे अतिशय कडक लॉकडॉऊन सुरु आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडून आतापर्यंत ५० लाख वॅक्सिन डोस जागतिक वापरासाठी उपलब्ध केल्याचं सांगितलयं, २०२३ पर्यंत १.१ अब्ज डोस उपलब्ध करुन देण्याचं संयुक्त राष्ट्रसंघाचं लक्ष्य आहे.

जगभरात ७० टक्के लसीकरण यावर्षी सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं ध्येय, पहिल्या व्हर्च्युअल परिषदेमध्ये अमेरिकेने ठेवलं होतं. लसीकरणासंदर्भात राष्ट्रांनी पुढाकार ध्यावा यासाठी अमेरिका प्रयत्नशील असल्याचं म्हंटलय. तसंच या परिषदेत खासगी क्षेत्र आणि सामाजिक संस्थाच्या प्रतिनीधींना देखील निमंत्रण देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

SCROLL FOR NEXT