fast walking  Esakal
health-fitness-wellness

वेगे वेगे चाला वजन कमी करा! Art Of Walking समजून घ्या

या प्रकारच्या चालण्यामुळे ताशी ५५० कॅलरीज बर्न होतात

सकाळ डिजिटल टीम

वजन कमी करण्यासाठी चालणे सर्वात महत्वाचे मानले जाते. पण चालण्याचेही योग्य तंत्र वजन कमी करण्यासाठी वापरले गेले पाहिजे. त्यात डाएटबरोबर इतरही काही गोष्टींचा समावेश होतो. त्याचबरोबर चालण्याचे काही नियम पाळून वजन कमी करता येते. चालून वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला चालण्याची कला शिकायला हवी

चालण्याची कला

तुम्ही किती पावले चालताय ते मोजण्याबरोबरच तुमचा वेळही मोजा. म्हणदे ​​तुम्ही किती वेळ चालू शकता. चालताना, चालण्याचा वेग, चालण्याची पद्धत, दिवसाची वेळ आणि आजूबाजूचा परिसर महत्वाचा ठरतो. वेगाने चालण्याने वजन कमी होण्यास मदत होते, परंतु जर तुम्हाला सुरुवातीला वेगाने चालताना त्रास होत असेल तर आधी हळूहळू चाला. मग चालण्याचा वेग वाढवा. तुम्ही चालण्यासह वेळेची नोंद ठेवा. वेगाने चालणे कोणत्याही शारीरिक हालचालींपेक्षा कमी नाही. अनेक तज्ज्ञांच्या मते, वेगाने चालल्याने पोटावरील चरबी झपाट्याने कमी होण्यास मदत होते. जेवल्यानंतर लगेच झोपू नका तर, सरळ मुद्रेने चालावे कारण त्यामुळे तुमच्या शरीराचे संपूर्ण स्नायू ताणले जातील. तसेच हालचाल करताना हातही हलवणे गरजेचे आहे. जर तुम्ही ग्रुपने चालत असला तर एकाजागी उभं राहून बोलत राहू नका. त्यापेक्षा वेगाने चालायला महत्व द्या.

हळू किंवा चालताना ब्रेक घेऊ नका

चालताना ब्रेक घेतल्याने किंवा वेग कमी केल्याने वजन कमी होत नाही. चालण्याचे फायदे मिळविण्यासाठी कमीतकमी २० ते ३० मिनिट चाला. यात किमान १० मिनिटं वेगाने चाला. वजन कमी करण्यासाठी वेगाने चालण्याला पॉवर वॉक असंही म्हणतात. या प्रकारच्या चालण्यामुळे ताशी ५५० कॅलरीज बर्न होतात. पण एखादी व्यक्ती ताशी ४ ते ५ मैल वेगाने चालत असेल तर त्याच्या ५५० कॅलरीज बर्न होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT