Gym-Exercise
Gym-Exercise 
health-fitness-wellness

फिटनेस टिप्स : जिमला (पुन्हा) जाण्यापूर्वी...

सकाळवृत्तसेवा

कोरोनाकाळात लॉकडाउन लागला आणि सर्वांचेच व्यायामाचे शेड्यूल बिघडले. नियमित जिमला जाऊन व्यायाम करणाऱ्यांसाठी हा काळ खूपच त्रासदायक ठरला. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर जिम सुरू झाल्या असून, पुन्हा व्यायाम सुरू करण्यापूर्वी थोडी काळजी घेणे गरेजेचे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

  • अनेक दिवसांनंतर व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी योग्य वॉर्मअप करा. शरीराला व्यायामाची सवय नसल्याने स्नायू दुखावू शकतो. 
  • वॉर्मअपमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीर व्यायामासाठी तयार होते. स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषणतत्त्वांचा योग्य पुरवठा होतो.
  • सुरुवातीलाच खूप कठीण व्यायाम करू नका, दुखापत होऊ शकते. 
  • फिटनेसतज्ज्ञांकडून फिटनेस पातळी आणि ध्येये ठरवून घ्या.
  • बॉडी मेजरमेंट्स पुन्हा एकदा घ्या व बदल नोंदवा. 
  • मशिन्सद्वारे करायच्या व्यायामांची पुन्हा उजळणी करा. 
  • सवय नसताना व्यायाम सुरू केल्यास गंभीर दुखापत होऊ शकते.
  • कंफरटेबल ड्रेस घाला, ज्यामुळे तुम्हाला हालचाल करणे सोपे होईल. 
  • ट्रॅक पँट, टी-शर्ट, चांगल्या प्रतीचे नीट फिट होणारे शूज वापरा. 
  • जिमला जाताना पाण्याची बाटली आणि नॅपकिन अवश्य घ्या. 
  • व्यायामाआधी प्रोटिन्स आणि कार्ब्सयुक्त अन्न घ्या. 
  • एखादे फळ खा किंवा फळांचा रस घ्या. व्यायामानंतर स्पोर्ट्‌स ड्रिंक घेणे उत्तम. 

चांगली हवा, व्यायाम, योग्य आहार, फळे, पाणी, विश्रांती आणि कमीत कमी स्ट्रेस, यानेच राहतील वेदनारहित मासिक धर्म. वरील सर्व पैलूंवर लक्ष दिल्यास मुलींच्या किशोरावस्थेत पाळी पहिल्यांदा सुरू झाल्यापासून मेनोपोजपर्यंत तिच्या प्रजनन संस्थेचे आरोग्य उत्तम राहील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT