Benefits of siting at the floor read full story  
health-fitness-wellness

हे आहेत रोज जमिनीवर बसण्याचे फायदे; या समस्यांपासून होईल सुटका.. वाचा सविस्तर

अथर्व महांकाळ

नागपूर : आपल्या भारतीय संस्कृतीत जमिनीवर मंडी घालून बसण्याला अतिशय महत्व आहे. लहानपणापासून वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आपल्याला खाली मंडी घालून बसण्याचे संस्कार दिले जातात.

पण आजकालच्या काळात लोकं खाली जमिनीवर बसण्याची संस्कृती विसरत चालले आहेत. अनेकांकडे टेबल, खुर्ची, सोफा, डायनिंग टेबल असल्यामुळे लोकं जमिनीवर बसणे टाळत आहेत. पण जमिनीवर बसणे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. कसे? हेच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. 

हे आहेत जमिनीवर बसण्याचे फायदे -

  • नियमितपणे जमिनीवर बसल्यामुळे आपल्या शरीराची मुद्रा सुधारते आणि पाठीचा कणा सरळ राहतो. 
  • ज्या लोकांची बसण्याची पद्धत चांगली नसते ते लोकं जमिनीवर बसले तर आपोआप त्यात सुधारणा येते.
  • जमिनीवर बसून खांदे मागे ओढले जातात ज्यामुळे आजू-बाजूचे स्नायू बळकट होतात.
  • आतील स्नायू देखील बळकट होतात. जमिनीवर बसल्याने पाठदुखीची तक्रार देखील दूर होते.
  • जमिनीवर मांडी घालून बसल्याने कुल्ह्याचे स्नायू बळकट होतात.
  • जमिनीवर बसल्याने पाठीचा कणा ताणतो, ज्यामुळे शरीरात लवचीकपणा वाढतो.
  • जमिनीवर बसून जेवल्याने पचनतंत्र सुरळीत राहते आणि अन्न पचन चांगले होते.
  • आपण जेवण्यासाठी पुढे वाकतो आणि नंतर गिळण्यासाठी मागे जातो त्यामुळे शरीरात पचनक्रिया चांगली राहते.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena पक्ष अन् धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे गेलं तर शिंदेंपुढे काय पर्याय? भाजपमध्ये विलीन होणार?

Chamoli Tunnel Accident: १९ कामगारांना रात्रीतून बाहेर काढले; चमोलीतील बोगदा दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांकडून मदतकार्याची पाहणी

Pimpalgaon Joge Dam: धरण ९६ टक्के भरताच मेमाणे वस्तीत पाणी शिरले! २० कुटुंबांसह १०० ते १२५ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : काल, आज आणि उद्याही शिवसेना ठाकरेंचीच असेल; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

Skip the Elevator: रोज जिना चढल्याने Heart Attackचा धोका कमी! पाहा काय सांगतो नवीन संशोधन अहवाल...

SCROLL FOR NEXT