Kiss benefits For Health 
health-fitness-wellness

किस करा.. फिट राहा... होतात ५ फायदे

प्रेमात पडल्यावर हवीहवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे किस

भक्ती सोमण-गोखले

प्रेमात पडल्यावर हवीहवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे किस. किस केल्याने तुमच्यातले नाते (Relation) अधिक बहरते. तुम्ही अपसेट असा किंवा आनंदी... तुमचा मुड सुधारण्यासाठी एक किस (Kiss) जादू करतो. पण तुम्हाला माहितेय का की किस केल्याने तुमच्या शरीरात (Body)काय भन्नाट बदल होतात ते? त्यामुळे किस केल्याने होणारे हे पाच फायदे वाचाच.

1) आपल्या जोडीदाराला विश्वासात घेत आनंदी, प्रेमळ वातावरण निर्माण करण्यासाठी कपल्स किस (Couple Kiss) करण्याला जास्त महत्व देतात. किस केल्याने तणाव दूर होतो. तसेच आराम मिळतो. मेंदूवरील ताण (Sterss)खूप कमी होतो. विशेष म्हणजे किसिंगमुळे तुमच्या मेंदूमधील सेस्क फिलिंगला चालना मिळते . त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चकाकी येते.

kiss

2) आपल्या चेहऱ्यावरील (Face)34 मांसपेशी आणि 112 पोश्चर स्नायू किस केल्याने अॅक्टीव होतात. बराच वेळ किस केल्याने आपल्या चेहऱ्याचाही व्यायाम होतो. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकूत्या येत नाही. त्वचेवरील स्नायू किस केल्याने घट्ट होतात.

3) फोर्सफुली किस केल्याने स्नायूंमधील ताण कमी होतो आणि त्वचा गुळगुळीत होते. त्याचबरोबर रक्ताभिसरण वाढवते. शरिरातील ऑर्बिक्युलरिस ओरिस स्नायू ओठांना किस करण्यासाठी अॅक्टिव्ह करतो.

kiss

4) तुम्हाला हे माहितेय का? की आपण आयुष्यात 20,000 मिनिटांहून अधिक वेळ पर्यंत किस घेऊ शकतो. किसींगमुळे प्रतिकारशक्ती वाढते. असंवेदनशील व्यक्तीला संवेदनशील करते आणि त्याच्यातील अतिसंवेदनशीलता कमी करण्यासाठी किसिंग फायद्याचे ठरते.

5)बराच वेळ किस केल्याने तुमचे ओठ, जीभ, गाल, चेहरा, जबडा आणि मानेच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहऱ्याच्या स्नायूंचे रक्ताभिसरण वाढते ज्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे किस केल्याने तुम्ही आणखी तरूण, बळकट आणि अधिक आनंदी दिसू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT