Cucumber peel is suitable for bio degradable packaging 
health-fitness-wellness

काकडी खाल्ल्यावर चुकूनही पिऊ नका पाणी!

काकडी खाल्ल्यावर करु नका 'ही' चूक

शर्वरी जोशी

उन्हाळ्यात थंडावा देणारी काकडी साधारणपणे सगळ्यांनाच आवडते. काकडीमध्ये कॅलरीज, फॅट किंवा कोलेस्ट्रॉल नसल्यामुळे अनेक जण आपल्या आहारात तिचा समावेश करतात. काकडीमुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते. तसंच यात असलेल्या ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्त्व शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे अनेकदा डॉक्टरदेखील रुग्णांच्या आहारात काकडीचा समावेश करण्याचा सल्ला देतात. परंतु, कोणत्याही पदार्थाचं अतिरिक्त सेवन किंवा तो पदार्थ खाण्याची चुकीची पद्धत यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते. तसंच काकडीच्या बाबतीतही आहे. काकडी खाल्ल्यावर जर तुम्ही लगेच पाणी पित असाल तर तुमच्यासाठी ते त्रासदायक ठरु शकतं. (health-tips-do-not-drink-water-after-having-cucumber-it-is-very-harmful-for-health)

अनेकांना कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. परंतु, हीच चूक काकडीच्या बाबतीत केली तर त्यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, काकडी खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायलं तर कोणता त्रास होतो ते जाणून घेऊयात.

१. काकडी खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायलं तर अपचन होऊ शकतं. परिणामी, शरीरातील मेटाबॉलिज्मदेखील खराब होऊ शकतं.

२. काकडीमध्ये मुळातच ९५ टक्के पाणी असतं. सोबतच त्यात पोटॅशिअम, कॉपर, व्हिटामिन सी, सिलिका आणि मॅग्नेशिअमदेखील मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे जर काकडीवर लगेच पाणी प्यायलं तर त्याची उलट रिअॅक्शन होऊ शकते.

३. शरीरातील ग्लायसेमिक इंडेक्स वाढण्याची शक्यता असते.

४. पचनसंस्थेवर परिणाम होऊन पचनक्रिया मंदावते.

५. काकडी खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायलं तर काकडीतील पोषक घटक शरीराला मिळत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT