body stretching  esakal
health-fitness-wellness

सकाळी Body Stretching केल्याचे फायदे जाणून घ्या

दिवस चांगला जाण्यासाठी हा उत्तम प्रकार आहे

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही 7-8 तास झोपता पण तरीही सकाळी उठल्यावर तुम्हाला थकल्यासारखे वाटते का ? असे असेल तर सकाळी (Morning) उठल्यावर तुम्हाला व्यायाम (Exercise) करणे गरजेचे आहे. तुमचा दिवस चांगला जावा आणि थकवा दूर व्हावा यासाठी एक चांगला मार्ग म्हणजे काही बॉडी स्ट्रेचेस केल्याने तुमचे शरीर स्थिर होण्यास मदत होईल. आयुर्वेदिक डॉ नितिका कोहली यांच्या मते, चांगले आरोग्य (Health) मिळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी बॉडी स्ट्रेचिंग केले पाहिजे. बॉडी स्ट्रेचिंग केल्याने शरीराला अनेक फायदे (Benefits)होऊ शकतात.

exercise

हे होतात फायदे

स्ट्रेस कमी होतो(Stress reliever)

जागे झाल्यावर आपण दिवसभराच्या कामाचा ताण घेतो पण, आधी तुमचे संपूर्ण शरीर स्ट्रेच करण्यावर लक्ष केंद्रित करा.

तुमची गतीशीलता वाढते (Increase your mobility)

स्ट्रेचिंगमुळे तुमचे स्नायू लवचिक राहतात. लवचिकता असल्यामुळे सांध्यातील हालचालीं अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करतात. तसेच मॉर्निंग स्ट्रेचमुळे तुमच्या सांधे आणि स्नायूंमधील वेदना कमी होण्यास मदत होते.

पाठ दुखणे कमी होते (Low Back Pain)

जास्त वेळ बसून राहिल्यानंतर पाठीच्या खालच्या बाजूचे स्नायू संकुचित होऊ शकतात. मग पाठ किंवा कंबर दुखायला लागते. अशावेळी तुमच्या दिवसाची सुरुवात स्ट्रेचने करा. नियमित स्ट्रेचिंगमुळे शरीराची ठेवण सुधारण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: 500 च्या जळलेल्या नोटा कुणाच्या होत्या? Justice Yashwant Varma Cash कांडाची पूर्ण Timeline

Mumbai High Court Order : जयगड बंदरातील आमिराती गॅसवाहू जहाजाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; साडेनऊ कोटी भरा, नाहीतर गॅस रिकामा करा!

Pune Tunnel: पुण्यात आणखी एक बोगदा! सुतारदरा ते पाषाण भुयारी मार्गासाठी लवकरच सल्लागार नियुक्त, महापालिकेचा मोठा प्लॅन

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे कर्वेनगर भागात पडलेल्या प्रचंड खड्डे दुरुस्ती साठी मनसे तर्फे वारजे क्षेत्रीय प्रमुखांना तुकाराम मुंडे यांची प्रतिमा भेट

Gokul Election Update : 'गोकुळ'ची बहुचर्चित प्रारूप मतदार यादी जाहीर; 4,897 संस्थांना मतदानाचा हक्क, 'इतक्या' संस्थांना बसला फटका!

SCROLL FOR NEXT