brain health 
health-fitness-wellness

तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी विसरतात? तर मग या मार्गांचा अवलंब करा

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: Ways To Improve Brain Function: आपण बऱ्याचदा बुध्दी वाढण्यासाठी किंवा डोकं तल्लक होण्यासाठी खाण्यावर लक्ष देत असतो. आहारामध्ये विविध पोष्टिक घटकांचा समावेश आपण करत असतो. यासोबतच आपल्याला दुसऱ्या अनेक मार्ग वापरून बुध्दी तल्लक करू शकता. तसेच एकाग्रता वाढवण्यासही या मार्गांचा अवलंब केल्यास मोठी मदत होऊ शकते.

1. लिहण्याची सवय ठेवा-
जर आपण एखादी गोष्ट आठवली तर ती नेहमी लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे ती तुमच्या डोक्यात राहील. लिहल्याने बऱ्याच गोष्टी भरपूर दिवस लक्षात राहतात. लिहल्याने ज्या गोष्टी वारंवार विसरतात त्या लक्षात ठेवण्यास मोठी मदत होते. याचा अजून एक फायदा म्हणजे लिहलेही बाब तुम्ही नंतरही वाचू शकता.

2. एकावेळी एकाच गोष्टीचा विचार करा-
आपण एकावेळी एकाच गोष्टीचा किंवा बाबीचा विचार केला तर त्याचा मोठा फायदा होतो. जर तुमची बुध्दी तेज करायची असेल तर एकावेळी एकाच गोष्टीवर फोकस केलं पाहिजे. बऱ्याचदा एकावेळेस अनेक गोष्टींचा विचार केल्यास त्याचा तोटा होता, त्यामुळे कोणतीच गोष्ट व्यवस्थित लक्षात राहत नाही.

3. मेडिटेशनचा होतो मोठा फायदा-
मेडिटेशनचे अनेक फायदे आहेत. मेडिटेशन केल्याने बऱ्याच गोष्टी लक्षात राहण्यास मोठी मदत होते. योग आपल्यातील एकाग्रता वाढण्यास मदत करते. तसेच आपला बराच तणाव मेडिटेशनने कमी होतो. यामुळे आपल्यातील सकारात्मकता वाढण्यासही याची मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT