international yoga day
international yoga day
health-fitness-wellness

सुदृढ आरोग्यासाठी योगासने महत्वाची, जाणून घ्या महत्व

सकाळ डिजिटल टीम

मन, शरीर आणि आत्मा यांच्यात काहीच वेगळेपण नाही. म्हणूनच मन आणि शरीराचा पूल म्हणून योगकडे पाहिले जाते. तुमच्या हृदयाचे जाण्यासाठी प्रत्येक पोझ तयार करून स्वतःला आव्हान द्या. स्वतःला जागा तयार करा. त्यावेळी आपल्या शरीराचे एेका. त्यात भावनेचे पदर कुठे बांधायचे ते शोधा. ट्विस्ट, बॅकबेंड आणि हिप ओपनर्स भावनिक रिलीझ ट्रिगर करू शकतात.एकूणच तुमच्या जगण्यासाठी योगा महत्वाचा आहे.

Yoga

तुम्हालाही असा योग करायचा असेल तर तर Yoga Classes Workshop In Pune या वेबसाईटला भेट द्यावी.

योग म्हणजे काय?

तुमची करूणा, सहानुभुती या तत्त्वांसह आपल्या शरीराशी एक चांगले, अविश्वसनीय नाते निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे योग. योगा रूम लोकांना त्यांच्या शरीराशी नवे नाते जोडण्यासाठी, मन जाणून घेण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी जागा निर्माण करते. योगाच्या चष्म्यातून स्वतला समजून घेणे फार महत्वाचे आहे. हे प्रवाहाबरोबर जाणे अनेकांना आवडते. प्रवाहाबरोबर जाणे म्हणजे आपण कुठे जात आहोत हे आपल्याला माहिती नसते असे नाही. तर, तिथे जाण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत त्याचा शोध घेणे. प्रवाहाबरोबर जाण्याचा अर्थ आपण आळशी किंवा निष्क्रीय झालो आहोत, असा होत नाही. उलट आपल्याला आपल्यापेक्षा अधिक उर्जेची जाणीव आहे, असा होतो. आपण त्याच्याविरोधात न जाता त्याच्याबरोबर काम करायला तयार असतो. म्हणजेच प्रवाहाबरोबर जाण्याचा अर्थ म्हणजे आपल्या सभोवताली असलेल्या उर्जेचा खेळ लक्षात घेणे. तो लक्षात घेण्यासाठी दीर्घ श्वास घ्या आणि योगाच्या नदीच्या प्रवाहात स्वतःला सोडून द्या.

हे आहेत फायदे

जर तुम्हाला हातातून काहीतरी हरवल्यासारखे, कमकुवत किंवा संकोच वाटत असेल तर तुम्ही स्वतपासून लांब जात आहात. असे न करता तुम्ही स्वतःकडे परत या. तुम्ही कोण आहात? इथे किंवा आता जेव्हा तुम्ही तिथे पोहोचाल तेव्हा फुललेल्या कमळाप्रमाणे तुम्ही स्वतःला शोधू शकाल. अगदी गढूळ तलावताही. सुंदर आणि स्ट्रॉंग- मसारू इमोटे, पाण्यात लपलेल्या संदेशासारखं.

काही मंत्र आज मी अनुभवत असलेल्या एकूणच कंपनांबद्दल, पोझेजबद्दल आणि सकारात्मक दृष्टीकोनाबद्दल असतात. काही दिवस म्हणजे अस्त्विवाची भावना ओळखण्यासारखे आहे. गोष्टी आहेत तशा स्विकारणे आणि आपण योग्य दिशेने जात आहोत, आपल्याला योग्य दिशा सापडली आहे, हा विश्वास निर्माण होण्यासारखे आहे. त्यामुळे आनंदी राहणे तशी वृत्ती जोपासणे महत्वाचे आहे. जसा दिवस जातो तसे आपण जिथे जातो तिथे ही कंपने पुन्हा येत राहतात. तुम्ही खालील कारणांसाठी योगा करावा.

1)योग तुमच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे हलवून उत्सर्जित करतो. त्यामुळे तुमच्या मनाला वेगवेगळे पॉझिटिव्ह विचार करण्यास प्रोत्साहन मिळते

2)तुमचे शरीर सर्जनशील होण्यास मदत होते

3)तुमच्या मन, शरीर आणि आत्म्यास अधिक उर्जा मिळते

4) मानसिक आरोग्याशी संबधित समस्या दूर होण्यास मदत होते.

5)लवचिकता, गतिशीलता सुधारण्यास मदत होते.

6)जीवन दर्जेदार होण्यास मदत होते.

तुम्हालाही जर योग क्लासेस सुरू करायचे असतील तर Yoga Classes Workshop In Pune या साईटवर या वेबसाईटला भेट द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT