Weightloss Breakfast esakal
आरोग्य

Weightloss Breakfast : कमी खाऊन नाहीतर, रोज सकाळी हे ६ पदार्थ खाऊन झटपट कमी करा पोट अन् कंबरेचा घेर

तासन् तास एकाच जागी बसून काम केल्याने वजन वाढतं, यात पोटाचा आणि कंबरेचा घेर जास्त वाढतो.

धनश्री भावसार-बगाडे

6 Weight Loss Food For Breakfast : हल्लीची जीवनशैली फार व्यस्त आणि सूस्त झालेली आहे. तासन् तास एकाच जागी बसून काम केल्याने वजन वाढतं, यात पोटाचा आणि कंबरेचा घेर जास्त वाढतो. हालचाल कमी झाली आहे. वारंवार चहा, कॉफी प्यायली जाते, त्यामुळे उष्णता आणि वजन दोन्हीही वाढते. ज्याचा वाईट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो.

अशा वेळी सकाळच्या नाश्त्यात काही ठराविक पदार्थांचे सेवन केले तर वजन नियंत्रणात राहू शकते. आणि फॅट कमी होईल.

Weightloss Breakfast

वजन वाढून शरीराला आजारांच घर करून घेण्यापेक्षा वेळीच सावध होणं, डाएटमध्ये बदल करणे कधीही योग्य.

ओट्स

वजन कमी करण्यासाठी सकाळी ओट्स खा. ओट्समुळे बराचवेळ पोट भरलेलं राहतं आणि सतत भूक लागत नाही.

केळी

शिवाय सकाळच्या नाश्त्याला केळी खाणे हासुद्धा चांगला पर्याय ठरू शकतो. केळ्यात हेल्दी कार्ब्स असतात, ज्यामुळे बराचवेळ भूक लागत नाही.

Weightloss Breakfast

दही

दह्यातील प्रोबायोटिक्स गुणधर्म पचनक्रिया चांगली ठेवतात. वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात दह्याचा समावेश करावा.

ग्रीन टी

सकाळी ग्रीन टी प्यायल्यास फॅट बर्न होण्यास मदत होते.

Weightloss Breakfast

नाश्ता

सकाळी नाश्त्यात पचायला हलक्या अशा इडली, डोसा सारख्या पदार्थांचा समावेश असावा.

पीनट बटर

पीनट बटरमधील पोषक तत्व वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.

नट्स

नट्स हे फायबर आणि प्रोटीन्सने परीपूर्ण असतात. याचे सेवन केल्यास संपूर्ण दिवस अॅक्टीव्ह राहण्यास मदत मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : फक्त जय आणि पार्थ हे माझं कुटुंब नाहीतर राष्ट्रवादी पक्ष हा माझा परिवार - सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT