Anonychia Congenita Sakal
आरोग्य

Anonychia Congenita : नखं नसलेला आजार; व्हायरल होणाऱ्या फोटोने नागरिकांमध्ये भीती

नखं नसलेला हाताचा फोटा एका Reddit यूजरने शेअर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anonychia Congenita : आपल्यापैकी अनेकांनी अशा आजारांबद्दल ऐकले किंवा पाहिले असेल ज्याबद्दल ऐकले किंवा पाहिले तरी, अंगावर काटा येऊन भीती वाटालयला लागते.

Nails

अशाच एका भितीदायक आजाराचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो बघून प्रत्येकाच्या मनात हा भयानक आजार नेमका कोणता? असा असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीच्या हाताचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो एका Reddit यूजरने शेअर केला आहे. ज्यात त्याने काही लोकं नखांशिवाय जन्माला येत असल्याचे म्हटले आहे. नखं नसलेल्या हा फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये भीती पसरली असून, या आजाराचे नाव Anonychia Congenita असे आहे.

Anonychia Congenita हा एक दुर्मिळ आजार असून, यामुळे हाताची आणि पायांची नखं प्रभावित होतात. शेअर केलेला हा फोटो Reddit यूजरने 1 नोव्हेंबर रोजी शेअर करत Anonychia आजाराने ग्रस्त व्यक्तींना जन्मताच नखं नसतात. तसेच भविष्यातही या आजारात नखांची वाढ होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT