Best Time For Yoga  esakal
आरोग्य

Best Time For Yoga : नक्की कोणत्या वेळी योगा केल्याने मिळतात सर्वात जास्त फायदे

योगा करण शरीरासाठी खूप चांगल असतं

सकाळ डिजिटल टीम

Best Time For Yoga : योगा करण शरीरासाठी खूप चांगल असतं हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मागच्या काही वर्षात योगा साठी लोकांचा कल देखील प्रखर्षाने वाढला आहे. त्यात लॉकडाउन मध्ये तर अनेक लोकांनी योगाभ्यास केला. फिजिकली तंदुरुस्त राहण्यासाठी महागड्या जीमपेक्षा योगा कधीही फायदेशीर. पण योगाचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा तो तुम्ही योग्यवेळी कराल. या वेळात जर तुम्ही योगा केला तर त्याचे तुमच्या शरीराला खूप फायदे मिळतील.

सकाळी योगा करण्याचे फायदे

सकाळी योगा करण खूप चांगलं, याने आपल डोकं शांत राहत आणि सकाळी सकाळी पूर्ण शरीर स्ट्रेच झाल्यामुळे आळसही निघून जातो. दिवसभर खूप एनर्जेटिक वाटत. जर तुम्हाला दिवसभर खूप काम असतं तर सकाळी योगा करण तुमच्यासाठी खूप चांगलं असतं.

संध्याकाळी योगा करण्याचे फायदे

जर तुम्हाला दिवसभरात वेळ होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री योगा करू शकतात. संध्याकाळी योगा करण खरंतर खूप चांगलं कारण दिवसभर काम करून दमून रात्री योगा केला तर फक्त शारीरिक दृष्ट्या नाही तर मानसिक दृष्ट्या सुद्धा खूप बरं वाटत. फक्त जर तुम्ही संध्याकाळी योगा करत असाल तर जास्त थकाल असा योगा करू नका.

अनेशा पोटीच योगा करा

वेळ कोणतीही असो, त्यावेळी तुम्ही खूप पोटभर खाल्लं नाहीये याची काळजी घ्या. पोटभर खाल्लं असेल तर योगा करण धोक्याच आहे. तुमचं जेवण आणि व्यायाम यात कमीत कमी दीड तासाच अंतर असावं. शिवाय योगा केल्या केळ्याही काही खाऊ नका.

योगा करण्याचा बेस्ट टाइम

असा कोणताही वेळ नाही जेव्हा आपण योगा केला पाहिजे, आपल्या रुटीनप्रमाणे आपला वेळ ठरवून योगा केला पाहिजे. फक्त रोज योगा करण्याचा प्रयत्न करा कारण यानेच तुम्हाला त्याचे फायदे होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे १२ स्थानके तयार, आता फक्त सरकारच्या निर्णयाची वाट!

Kolhapur Illegal Gravel Mining : कोल्हापूरचा बिहार होतोय का? प्रांताधिकाऱ्यांना खडी चोरीची टीप दिली अन् थेट डंपर अंगावर घातला

Latest Marathi News Live Update : २४ ते २५ जूनच्या सुमारास कोकणात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज

Chhatrapati Sambhajnagar: शीतपेयातून पत्नीसह दोन मुलांवर विषप्रयोग; उपचारादरम्यान चारवर्षीय मुलाचा मृत्यू

Viral Video : आरटीओ कारवाईपासून वाचण्यासाठी चालकाने धावत्या डंपरमधून एक्सप्रेसवे वर सांडले दगड; वाहतूक ठप्प, पोलीस फावडे घेऊन लागले कामाला

SCROLL FOR NEXT