Height wise Women Weight sakal
आरोग्य

Heightwise Women Weight : उंचीनुसार स्त्रीचं वजन नेमकं किती असायला हवं? वाचा तज्ञ काय म्हणतात...

आज आपण उंचीनुसार स्त्रीचं वजन नेमकं किती असायला हवं, याविषयी जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

धकाधकीच्या आयुष्यात वजनवाढीच्या समस्या झपाट्याने वाढताना दिसतात. वाढत्या वजनामुळे अनेक आरोग्याच्या समस्या दिसून येतात. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिला स्वत:च्या वाढत्या वजनामुळे जास्त चिंतेत असतात. यासाठी महिला वाट्टेल ते प्रयत्न करतात पण तरीसुदधा अनेकदा वजन कमी होत नाही.

एवढंच काय तर अनेक स्त्रियांना त्यांच्या उंची आणि वयानुसार वजन किती असावे हे सुद्धा माहीत नसते. आज आपण उंचीनुसार स्त्रीचं वजन नेमकं किती असायला हवं, याविषयी जाणून घेणार आहोत.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या तक्त्यानुसार उंचीनुसार वजन असावे, असे सांगितले आहे तज्ञांनी जारी केलेल्या तक्त्यावरुन महिलांचे त्यांच्या उंचीनुसार किती वजन असावे, हे जाणून घेऊया.

  • ४ फूट १० इंच उंची - ४१ ते ५२ किलो वजन

  • ५ फूट उंची - ४४ ते ५७.७ किलो वजन

  • ५ फूट २ इंच उंची - ४९ ते ६३ किलो वजन

  • ५ फूट ४ इंच उंची - ४९ ते ६३ किलो वजन

  • ५ फूट ६ इंच उंची - ५३ ते ६७ किलो वजन

  • ५ फूट ८ इंच उंची - ५६ ते ७१ किलो वजन

  • ५ फूट १० इंच उंची - ५९ ते ७५ किलो वजन

  • ६ फूट उंची - ६३ ते ८० किलो वजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT