dance sakal
आरोग्य

डान्स करत करत Cholesterol कमी करा, जाणून घ्या फायदे

डान्स केल्याने आपल्या आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे होतात.

सकाळ डिजिटल टीम

डान्स करणे हा प्रत्येकाच्या आवडीचा भाग आहे. अनेकजण डान्सला छंद किंवा व्ययसाय म्हणून बघतात. पण तु्म्हाला माहिती आहे का की डान्स हा एक सर्वोत्तम व्यायम आहे आणि यामुळे केवळ आपले शारीरीक आरोग्य सुधारत नाही तर सोबतच मानसिक आरोग्यावरही सकारात्मक प्रभाव पडतो. डान्स केल्याने आपल्या आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे होतात. चला जाणून घेऊयात डान्स करण्याचे नेमके कोणते फायदे आहेत.

वजन कमी करण्यास मदत – डान्स केल्याने वजन झटपट कमी करण्यास मदत होते.

बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते – डान्समुळे शरीरातील जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्याची पातळी कमी करण्यास मदत होते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी डान्स करणे खुप फायदेशीर आहे.

मन आनंदी राहते – डान्स केल्याने आनंद मिळतो.याचा फायदा आपल्या मानसिक आरोग्यवरही होतो.

लवचिकता सुधारते– डान्समुळे शरीराचा व्यायम होतो.त्यामुळे शरीरात लवचिकता निर्माण होते. शरीराच्या दुखणे कमी करण्यासाठी डान्स अत्यंत फायदेशीर आहे. डान्स केल्याने आपले शरीर लवचिक अधिक बनवते.

ताण कमी होतो– दैनंदिन आयुष्यात ताण तणाव खुप साधारण गोष्ट आहे. हा तणाव किंवा दुर करण्यासाठी डान्स हा उत्तम पर्याय आहे.

मेंदूसाठी उत्तम व्यायाम – डान्स केल्याने आपली स्मरणशक्ती वाढते, असं म्हटल्या जाते. डान्स आपणास मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवतो.याचा फायदा आपल्या मेंदूवर होतो आणि आपण अधिक सक्रीयपणे काम करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav 2025 : गणरायाच्या आगमन अन् विसर्जनाच्या दिवशी पुण्यात 'ड्राय डे', जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय...

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास सरकार उलथवेन...मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा..

Karad fire Accident: पुणे- बंगळूर महामार्गावर ढेबेवाडी फाट्यावर ई-बाईक खाक; चालक दुचाकी रस्त्याकडेला लावून दूर

Latest Marathi News Updates: गणेशोत्सवामुळे 26 ऑगस्टला मिळणार सरकारी अधिकाऱ्यांना पगार

हो, मी डेट करतेय... घटस्फोट अन् ब्रेकअपनंतर रुपाली भोसले पुन्हा प्रेमात! म्हणाली, 'जो माझ्या आयुष्यात येईल त्याला...

SCROLL FOR NEXT