Diabetes Patient cure sakal
आरोग्य

Diabetes Patient : डायबिटीज असणाऱ्यांनी खावा 'हा' भात; ब्लड शुगर वाढण्याऐवजी होणार कंट्रोल

डायबिटीज असणारे लोक काही खास प्रकारचे भात खाऊ शकतात. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Diabetes Patient : डायबिटीज असणाऱ्या लोकांना त्यांच्या खाण्यापिण्याविषयी खूप काळजी घ्यावी लागते. त्यांची छोटीशी चुक त्यांना महागात पडू शकते. त्यामुळे त्याचे खाणे पिणे असेच असावे की ज्यामुळे त्यांचे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहणार.

पोळ्यांपासून भातापर्यंत, भाजीपासून फळापर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांना खूप काळजीपूर्वक खावी लागते. त्यांना सतत ब्लड शुगर वाढण्याची भीती असते. अशात जर डायबिटीज असणाऱ्या लोकांना भात खाण्याची आवड असेल तर त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.

कारण पांढऱ्या भातात ग्लायसेमिक इंडेक्स सर्वात जास्त असतो सोबतच कार्बोहायड्रेटची मात्रा ही अधिक असते जी शुगर असणाऱ्या लोकांसाठी घातक असू शकते. पण डायबिटीज असणारे लोक काही खास प्रकारचे भात खाऊ शकतात. चला तर सविस्तर जाणून घेऊया. (Diabetes Patient should not eat white rice brown rice control sugar)

पांढरा भात खाऊ नये
जर तुम्हाला डायबिटीज असेल तर चुकूनही पांढरा भात खाऊ नये. पांढरा भात टाइप टू डायबिटीजसाठी अत्यंत धोकादायक आहे पण काही भात असे आहेत ज्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सची मात्रा पांढऱ्या भातापेक्षा कमी असते.

ब्राउन भातात कमी असते ग्लायसेमिक इंडेक्स
ब्राउन राइस मध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असते ज्यामुळे या भाताला तुम्ही नेहमी खाऊ शकता. पण हा भात जितक्या कमी मात्रेत खाल्ला तितका चांगला. प्रत्येक दिवशी डाएटमध्ये अर्धा कप ब्राउन राइस म्हणजेच 15 ग्राम भात खाऊ शकता

समा चा भात पण खाऊ शकता
समा चा भाताला मिलेट राइसपण म्हणतात. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स 50 पेक्षा कम असतं. ज्यामुळे हे शरीरात ग्लूकोजची मात्रा वाढू देत नाही. डायबिटीजचे रुग्ण हा भात कमी मात्रेत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT