Diabetes Symptoms In Feet esakal
आरोग्य

Diabetes Symptoms In Feet: शुगर वाढताच पायात दिसतात ही लक्षणे; आजच व्हा सावध

पायांची ही काही लक्षणे दिसताच व्हा सावध

सकाळ डिजिटल टीम

Diabetes Health Care: मधूमेह ही जगभऱ्यात उद्भवणारी मोठी समस्या झाली आहे. मधूमेहाची अनेक लक्षणे आहेत. रक्तात साखरेचं प्रमाण वाढल्यास मधूमेहाचा त्रास सुरू होतो. तुमचं शुगर वाढलं की पायात लक्षणे दिसायला सुरूवात होते. पायात ही लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा.

तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की पायातील नसा आणि रक्तवाहिन्यांना धोका संभवतो. या स्थितीला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. ज्यामध्ये पाय सुन्न होणे, मुंग्या येणे, वेदना होणे किंवा अनुभवण्याची शक्ती कमी होणे अशा समस्या उद्भवतात.

शुगर वाढल्यास दिसतात ही तीन लक्षणे

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की पायात सूज येऊ लागते आरोग्य तज्ज्ञांच्या मतेस पायांत सतत सूज येणे हे शरीरातील शुगर लेवल वाढण्याचे महत्वाचे लक्षण आहे. (Diabetes)

पायाला झालेली एखादी जखम भरण्यासाठी बराच वेळ लागणे हे देखील साखरेचे प्रमाण वाढण्याचे लक्षण आहे.

पाय सून्न होणे हे देखील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचे लक्षण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर "ड्रंक अँड ड्राइव्ह"चा थरार; मद्यधुंद चालकाने आधी दुचाकीला धडक दिली अन् मग...

Latest Marathi News Live Update: माढा तालुक्यातील पूरग्रस्त १८ गावांना विविध समाजसेवी संस्थांकडून मदतीचा ओघ

Amit Shah: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार! अमित शहांनी राज्य सरकारने दिले मोठे आश्वासन, म्हणाले...

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT