Chest Pain  sakal
आरोग्य

Chest Pain : अचानक डाव्या बाजूची छाती दुखते? त्वरीत हे उपाय करा

डाव्या बाजूची छाती दुखली तर अनेकांना हार्ट अटॅक येण्याची भीती वाटते

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा आपल्या छातीत अचानक कळ येतो किंवा छाती अचानक दुखायला लागते अशावेळी काय करावं काही नाही असं होतं. अनेकांना तर मला हार्ट अटॅक तर येणार नाही, अशी भीती वाटायला लागते पण भ्यायचं काहीही कारण नाही.

छाती दुखण्यामागे आणि कळ येण्यामागे अनेक कारणे असतात जसे योग्य पोझिशनमध्ये न झोपणे किंवा योग्य पोझिशनमध्ये न बसणे इत्यादी.

जर तुमच्याही छातीत कळ किंवा छाती दुखत असेल तर तुम्हीही त्वरीत काही उपाय करू शकता.

  • डावा हात सरळ करून मूठ बांधा. मूठ पालथी होईल असा हात वळवून हात ताठ करा. नंतर, जेथे पंजा संपतो त्या बिंदू पासून कोपरापर्यंत, याचा मध्य बिंदू शोधा. आता त्या बिंदूवर बोटाने/अंगठ्याने किंचित दाब देऊन, तेथे दुखते आहे कां, याचा अंदाज घ्या.

  • जर दुखत असेल तर ३-५ मिनिटे ( सोसवेल इतपतच ) ॲक्युप्रेशर द्या. या बिंदूवर दुखत असल्यास दुखणे हार्ट शी संबंधित आहे, असे समजावे.

  • हार्टशी संबंधित, शंकानिरसनासाठी, चाचण्या करून घ्या. त्या बिंदूवर दुखत नसल्यास, गॅसेसमुळे कळ मारते, असे समजावे.

  • याशिवाय मेडीटेशन करा. याचाही उत्तम फायदा तुम्हाला होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT