Foods to Prevent Hair Fall | Hair Care Tips sakal
आरोग्य

केस गळती थांबवायची आहे? आहारात करा या गोष्टींचा समावेश

योग्य आहार न घेतल्याने केस गळणे किंवा केस कमकुवत होतात.

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा आपण आपल्या केसांची काळजी घेत नाही. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात केसांची काळजी घेणे कठीण जातं. अशात केसांशी संबंधीत समस्या उद्भवू लागतात. योग्य आहार न घेतल्याने केस गळणे किंवा केस कमकुवत होतात. केस गळती रोखण्यासाठी अनेकदा आपण अनेक प्रोडक्टस वापरतो मात्र अनेकदा त्याचा काहीही फायदा होत नाही. त्यामुळे योग्य आहार घेणे, गरजेचे आहे.(Foods to Prevent Hair Fall)

१. अंडी - अंड्यांमध्ये प्रथिने, लोह, बायोटिन, सेलेनियम भरपूर प्रमाणात असतात जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

२. हिरव्या पालेभाज्या - हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, आयर्न, बीटा कॅरोटीन, फोलेट, व्हिटॅमिन सीअसते, ज्यामुळे केस मजबूत असतात.

३. ड्रायफ्रुट्स - केसांच्या आरोग्यासाठी ड्रायफ्रुट्स अत्यंत गरजेचे आहे. यात प्रामुख्याने काजू, बदाम, शेंगदाणे, मनुका, हे फायदेशीर असतात. यात व्हिटॅमिन ई, झिंक, सेलेनियम, ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात ज्यामुळे केस निरोगी राहतात.

४. फळे - उत्तम आरोग्यासाठी जसे फळ आवश्यक असतं. तसेच त्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स केसांना निरोगी ठेवतात.

५. मासे - जर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही फॅटी फिशचा आहारात समावेश करु शकतो. यात ओमेगा 3 फॅटी अ‌ॅसिड आणि व्हिटॅमिन डीचा समावेश असतात. ज्यामुळे केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT