Health Tips Esakal
आरोग्य

Health Tips: तुम्ही 'या' आजाराने ग्रस्त असल्यास आवळा खाणे कटाक्षाने टाळा; होईल मोठे नुकसान

आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा 20 पट जास्त व्हिटॅमिन-सी असते.

सकाळ डिजिटल टीम

Amla Side Effects:  आहारात आवळा समाविष्ट करावा असं नेहमी सागितलं जात. या फळामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते आणि त्यात असलेल्या अँटी-ऑक्सिडंटमुळे अनेक फायदे होतात. आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा 20 पट जास्त व्हिटॅमिन-सी असते. आवळा खाण्याचे फायदे नक्कीच अनेक आहेत पण, ते सर्वांसाठीच सुरक्षित आहे असे सिद्ध होत नाही. अनेक लोकांसाठी हे फळ खाणे त्रासदायक ठरू शकत.

● आवळा थंडीच्या वातावरणात भरपूर खाल्ला जातो. आवळा चवीला आंबट असते, लोक मुरंबा, लाडू, चटणी, कँडी अशा अनेक प्रकारे आवळ्याचा वापर करून खातात.आवळ्याचे सेवन डोळे, त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

● आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय हे रक्त शुद्ध करण्याचे काम करते. पण असे काही आजार आहेत ज्यात आवळा अजिबात खाऊ नये, अन्यथा तब्येत बिघडते.

● जर तुम्ही कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करणार असाल तर आवळ्याचे सेवन 2 आठवडे अगोदर थांबवावे. अन्यथा, रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.

● ज्यांना किडनीच्या आजाराने त्रस्त आहे त्यांनी आवळ्याचे सेवन अजिबात करू नये. कारण ते खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते. जे किडनीच्या आरोग्यासाठी चांगले नाही.

● जर तुम्हाला कमी रक्तातील साखरेचा त्रास होत असेल तर त्याचे सेवन करू नका कारण याचा तुमच्या साखरेवर वाईट परिणाम होतो. सामान्य सर्दीमध्येही याचे सेवन करू नये. कारण त्याचा प्रभाव थंड असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

Pune Flood Alert: पुण्यात धोक्याची घंटा! एकतानगरमध्ये ४० कुटुंबांतील १०० नागरिक स्थलांतरित; मुठा नदीतील पातळीत वाढ झाल्याने पाणी घुसले

Asmita Dey won historic Gold : अस्मिता डे हिने 'Golden Score'वर जिंकले सुवर्ण! राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोपटूने इतिहास घडवला, पहिली भारतीय

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

SCROLL FOR NEXT