Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : सालीसकट बदाम चुकूनही खाऊ नका, नाहीतर...

ड्रायफ्रूट खाण्याचे खूप फायदे आहेत. पण बऱ्याच लोकांना बदाम खाण्याची योग्य पध्दत माहीत नाही. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जाणून घेऊ योग्य पध्दत.

सकाळ डिजिटल टीम

स्मरणशक्ती व बुध्दीसाठी बदाम खाणे हा रामबाण उपाय मानला जातो. पहाडी भागांमध्ये बदामाची झाडे अधिक असतात. आशियात बदामाची झाडे ईरान, इराक, मक्का, शिराज इथे मोठ्याप्रमाणात आढळतात. जर याला योग्य पध्दतीने खाल्ले तर आपल्या मेंदूतले न्यूरॉन्स ॲक्टीव्ह करणे सोपे होते. जाणून घेऊ बदाम खाण्याची योग्य पध्दत.

या कारणांमुळे सालीसकट बदाम खाऊ नये

  • बदामात टॅनिन नावाचे कंपाउंड असते. ते खाल्ल्याने शरीराला बदामाचे पूर्ण पोषणतत्व मिळत नाही. म्हणून सालीसकट बदाम खाऊ नये

  • बरेच लोक घाईघाईत कोरडे बदाम खातात. असे केल्याने शरीरात पित्ताचे प्रमाण वाढते. ज्यामुळे आजारपण वाढतात.

  • सालीसकट बदाम खाल्ल्याने सालीचा काही भाग आतड्यांमध्ये चिकटतो. त्यामुळे पोट दुखणे, जळजळ, गॅस होतो.

बदाम कसे खावे

घरात विशेष पदार्थ बनवताना बदाम वापरले जातात. पण जे रोज बदाम खातात त्यांनी पुढील पध्दतीने खावे.

  • बदाम रात्रभर पाण्यात भिजत घालावे.

  • सकाळी साल काढून खावे.

  • बदाम उगाळून दूधात घालून सेवन करावे.

  • बदाम रोस्ट करूनही खाऊ शकतात.

  • दिवसातून ५-८ बदाम खाण्याचा सल्ला डायटिशन देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France vs Senegal : किलियन एमबापेने मोडला मेस्सीचा विक्रम अन् नोंदवले २ वर्ल्ड रेकॉर्ड; मुंबईपेक्षा लहान देशाची फ्रान्सला कडवी टक्कर

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

SCROLL FOR NEXT