Weight Loss sakal
आरोग्य

Weight Loss: आठवड्याभरात वजन होणार कमी, दररोजच्या कमी वेळेत 'या' गोष्टी फॉलो करा

वजन कसं कमी करायचं, हे सविस्तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

हल्ली प्रत्येकजण वजनवाढीच्या समस्येपासून त्रस्त आहे. पण वजन कमी करायचं म्हटलं की एका दिवसाचं काम नाही. त्यासाठी सातत्य हवं असतं. दररोज कमीत कमी वेळेत तुम्ही जास्तीत जास्त वजन कमी करू शकता. हो, तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. जर तुम्ही काही टिप्स फॉलो केलेत तर तुम्ही खूपच कमी दिवसांमध्ये वजन कमी करू शकता. चला तर वजन कसं कमी करायचं, हे सविस्तर जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी दररोज कमीत कमी वेळेत तुम्ही या गोष्टी फॉलो करू शकता.

  • सकाळी दररोज न चुकता उठल्यावर १ ग्लास कोमट पाण्यात लिंबू किंवा मध टाकून प्यावे.

  • जेवणातील आहार थोडा थोडा कमी करावा. विशेषत: रात्रीचे जेवण कमी करावे.

  • भाकरी ,तेल न लावलेली पोळी (चपाती ) तसेच कमी तेलाची भाजी खावी.

  • बिट मुळ याचा आहारात समावेश करावा.

  • जेवण झाल्यानंंतर शतपावले करावीत.

  • चालणे,धावणे,सूर्यनमस्कार करणे, उडया मारणे किंवा तुम्ही डान्सही करू शकता.

  • वजन कमी करताना आपणास थकवा ,अशक्तपणा आल्यासारखे वाटु शकते त्यामुळे आपण खजूर,गूळ-शेंगदाणे, दूध,फळे यांचे सेवन दररोज करावे.

  • भात खाणे दोन महिने पुर्णपणे बंद करावे.

  • दुपारी ग्रीन टी घ्यावा. चहा किंवा कॉफी पिणे टाळावी.

  • बाहेरील पदार्थ खाणे पूर्णेपणे सोडा.

  • तेलकट आणि गोड पदार्थ खाणे बंद करा.

  • दिवसभरात पाणी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT