health sakal
आरोग्य

Healthy Lifestyle: उंचीप्रमाणे परफेक्ट वजन किती असायला हवे? जाणून घ्या

तुम्हाला तुमचं परफेक्ट वजन किती असायला हवं, हे माहिती करुन घ्यायचं आहे का?

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला असं वाटतं की आपण फीट आणि परफेक्ट असावं. त्यासाठी आपण अनेक उपाय करतो. हल्ली तर वजन कमी करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न केले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमचं वजन नेमकं किती असायला हवं! मुळात आपल्या उंची प्रमाणे आपलं वजन असावं. तुम्हाला तुमचं परफेक्ट वजन माहीती करुन घ्यायचं आहे का? चला तर जाणून घेऊया.

वजन मोजण्यासाठी खालील फार्म्यूला वापरा

IBW ची गणना करण्यासाठी विविध पद्धती आणि सूत्रे वापरली जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या IBW पेक्षा 30% जास्त असल्यास तुम्हाला लठ्ठ किंवा तुमचे वजन जास्त असल्याचे मानले जाईल.

पुरुष: IBW (kgs) = 22 × (मीटरमध्ये उंची)2

महिला: IBW (kgs) = 22 × (मीटरमध्ये उंची − 10 सेमी)2

काही खालील नमून्यावरुन तुमचे वजन योग्य आहे की नाही, हे जाणून घ्या.

  • 4 फूट 10 इंच - 41 ते 52 किलो

  • 5 फूट - 44 ते 57 किलो

  • 5 फूट 2 इंच - 49 ते 63 किलो

  • 5 फूट 4 इंच - 49 ते 63 किलो

  • 5 फूट 6 इंच - 53 ते 67 किलो

  • 5 फूट 8 इंच - 56 ते 71 किलो

  • 5 फूट 10 इंच - 59 ते 75 किलो

  • 6 फूट - 63 ते 80 किलो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT