Green Tea sakal
आरोग्य

Green Tea Benefits : कोलेस्ट्रॉल कमी करायचयं? दररोज न चुकता ग्रीन टी प्या

चला तर जाणून घेऊया ग्रीन टीचे आणखी कोणते फायदे आहेत?

सकाळ डिजिटल टीम

Green Tea Benefits : कोलेस्ट्रॉल कमी करायचायं? दररोज न चुकता ग्रीन टी प्याहल्ली अनेकजण दुधाचा चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी ग्रीन टी पितात. खरं तर ग्रीन टी ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ग्रीन टी पिल्याने अनेक आजारांपासून धोका दूर होतो. एवढंच काय तर वजन कमी करण्यापासून ते हार्टचे आजार कमी करण्यापर्यंत ग्रीन टी फायदेशीर आहे.

ग्रीन टी एंटी ऑक्सीडेंट गुणांनी भरलेलं असतं त्यामुळे ते सर्वांगिण दृष्ट्या शरीरासाठी फायदेशीर असतं. ग्रीन टी मध्ये पॉलीफॅनोल्स असतात जे कॅंसरच्या धोक्याला कमी करतात. चला तर जाणून घेऊया ग्रीन टीचे आणखी कोणते फायदे आहेत? (healthy Lifestyle Green Tea Benefits)

ग्रीन टीमध्ये पॉलिफॅनोल्स आणि पोलिसच्चराइड्स असतात जे डायबिटीज पेशंटसाठी फायदेशीर असते. ग्रीन टी रक्तातील साखरेचं प्रमाण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते.

ग्रीन टीचे सेवन केल्याने शरीरात जमा झालेले फॅट्स कमी होतात. शरीराचे मेटाबॉलिज्म प्रोसेसला ग्रीन टी वाढविण्याचा प्रयत्न करते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होतात. वेट लॉस डाएटमध्ये तुम्ही ग्रीन टीचा समावेश करू शकता.

green tea

ग्रीन टीचं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी महत्त्वाचं योगदान आहे. सोबतच गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचं कामही ग्रीन टी करते. ग्रीन टीचं सेवन केल्याने हार्ट स्ट्रोकचा धोका कमी होतो.

जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर तुम्ही नियमितपणे ग्रीन टी प्यावी. हाय ब्लड प्रेशरचा धोका यामुळे दूर होतो.

अशी बनवा परफेक्ट ग्रीन टी

जर तुम्ही ग्रीन टी बॅग्स यूज नसाल तर तुम्ही अशी ग्रीन टी पिऊ शकता. यासाठी सर्वप्रथम पाणी उकळा. त्यात ग्रीन टी टाका आणि थोडा वेळ झाकून ठेवा आणि गॅस बंद करा.त्यानंतर गाळून ग्रीन टी प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT