High Cholesterol sakal
आरोग्य

High Cholesterol: गोड खाऊन कोलेस्ट्रॉल वाढलंय, ही काळजी घ्या

सणासुदीच्या दिवसांमध्ये वाढलेल्या कोलेस्ट्रॉलला आळा कसा घालायचा? हे वाचाच

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळी ही गोड पदार्थांशिवाय अपुर्ण आहे. या सणावारांमध्ये आपण मनसोक्त गोड खातो. वर्षभर गोड न खाणारेही दिवाळी मध्ये गोड खातात आणि कोलेस्ट्रॉलला निमंत्रण देतात.

हो, तुमचंही गोड खाऊन कोलेस्ट्रॉल वाढलंय? तर मग हे वाचाच. कारण आज आम्ही तुम्हाला या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलला आळा कसा घालायचा, याविषयी सविस्तर सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Healthy Lifestyle how to get rid from high cholesterol read story)

असं करा कोलेस्ट्रॉल कमी

  1. मेवा आणि फळे खा.

  2. खूप जास्त पाणी आणि ताज्या फळांचा रस प्या.

  3. दिवाळीच्या दिवसांमध्ये दही आणि फाइबरयुक्त पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा.

  4. हेल्दी डाइट मेंटेन करा.

  5. सरसोचे तेल जेवण तयार करण्यासाठी वापरा

  6. हेल्दी फैट्सचा आपल्या आहारात समावेश करा.

  7. दररोज 7-8 तास झोप घ्या.

हे चुकूनही खाऊ नका.

  1. तेलाच्या पदार्थ खाणे टाळा

  2. खाण्यात रिफाइंड तेलचा वापर करू नका.

  3. तेलापासून बनविलेले आणि बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊ नका.

  4. गोड पदार्थ खाऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT