Heart Attack sakal
आरोग्य

Heart Attack येण्याआधी दिसतात 'ही' लक्षणे

जर तुम्हाला खालील लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जा.

सकाळ डिजिटल टीम

हल्ली धावपळीच्या जगात कुणालाही हार्ट अचानक हार्ट अटॅक येतो. पण खरंच हार्ट अटॅक अचानक येतो का? तर नाही. हार्ट अटॅक अचानक कधीच येत नाही. त्याआधी काही लक्षणे दिसतात. आपलं शरीर आपल्याला नेहमीच त्याचे इशारे देत असतात.

विशेष म्हणजे कोणत्याही वयातील लोकांना हार्ट अटॅक येऊ शकतो. जर तुम्हाला काही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जा.

Heart Attack येण्याआधी खालील लक्षणे दिसतात

  • छातीच्या मध्यभागी हृदय पिळवटणाऱ्या वेदना होणे.

  • या व्यतिरिक्त पाठ, खांदे, हात, मान अशा ठिकाणी अचानक वेदना सुरू होतात.

  • चक्कर येणे किंवा डोके हलके वाटणे आणि धाप लागून छातीत दुखणे हे रक्ताचे प्रमाण व रक्तदाब कमी होण्याचे लक्षण आहे, ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.

  • छातीत जळजळ होत असेल तरीही कधी कधी हार्ट अटॅक येऊ शकतो.

  • हार्ट अटॅक येण्याआधी प्रचंड घाम सुटतो. त्यामुळे प्रचंड अस्वस्ठ वाटायला लागतं

  • हृदयाची विनाकारण धडधड होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT