Mental Breakdown esakal
आरोग्य

Mental Breakdown : 'Cheer Up Dude' मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तीला अशी करा मदत

मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तीस त्याच्या आजूबाजूच्या संपूर्ण वातावरणात काय चाललंय याची कल्पना नसतेच

सकाळ ऑनलाईन टीम

Mental Breakdown : मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तीस त्याच्या आजूबाजूच्या संपूर्ण वातावरणात काय चाललंय याची कल्पना नसतेच. अशा व्यक्ती त्यांच्याच दु:खात असतात. मात्र मानसिक आजार बरा नाही. तेव्हा तुमच्या आजूबाजूला अशा व्यक्ती असतील तर त्यांना नक्की आधार द्या. त्यासाठी आज काही सोप्या ट्रीक्स आम्ही सांगणार आहोत.

कधीतरी आयुष्यात अशी एक वेळ येते ज्यावेळी तुम्ही मानसिकदृष्ट्या खचलेले असता. अशा वेळी अशांना तुम्ही मानसिक आधार द्या. त्यांना व्यवसायात किंवा त्यांच्या कामात पुढे जाण्यासाठी, फोकस राहाण्यासाठी आधार द्या. या संपूर्ण प्रक्रियाने मोठ्या धीराने त्यांच्यासोबत उभे राहा.

मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तीला संयमाने आधार द्या. त्या चिडचिड करुन अथवा रागाने काहीही समजावून सांगू नका. निर्णय, व्यत्यय किंवा गृहितक न ठेवता त्यांना काय म्हणायचे आहे ते ऐका.

मी तुमच्या सोबत आहे असे आश्वासन त्यांना द्या. त्यांना एकटे पडू देऊ नका. आवश्यक असल्यास त्यांना व्यवसायिक मदत करा.

अॅक्टिव्हिटीमध्ये गुंतण्यास प्रोत्साहित करा: मानसिक विकार असलेल्या कोणालाही आरामदायी आणि तणावमुक्त करणार्‍या अॅक्टिव्हिटीमध्ये गुंतण्यासाठी प्रोत्साहित करा, जसे की खोल श्वास घेणे, ध्यान करणे आणि व्यायाम.

संबंधित व्यक्तीस फारच मनस्ताप असेल तर त्यांना डॉक्टरांची मदत नक्की घ्यायला सांगा.

प्रोफेशनल मदत घ्या. अपॉईंटमेंट सेट करण्यात मदत करण्यासाठी ऑफर करा किंवा गरज पडल्यास त्यांच्यासोबत वैद्यकीय सुविधेत जा.

मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तीशी चुकूनही त्यांच्या भूतकाळातील नकारात्मक गोष्टींवर बोलू नये. त्यांना आधार देण्यासाठी त्यांच्याशी सकारात्मक गोष्टींवर चर्चा करावी. त्यांच्याशी बोलावे. जेणेकरून ज्या गोष्टींचा त्यांना मानसिक त्रास होतोय त्या गोष्टी त्यांना विसरता येतील. (Mental Health)

योग्य उपचारासह वेळोवेळी डॉक्टरांचे सेशन्स अटेंड करण्यास त्यांना प्रोत्साहन केले पाहिजे. असे करत तुम्ही मानसिकदृष्ट्या खचलेल्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवाल. (Health Care)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT