How To Stop Snoring sakal
आरोग्य

How To Stop Snoring : झोपेमध्ये घोरण्याची सवय कशी थांबवाल? करा 'हे' उपाय

अनेक जणांना झोपताना घोरण्याची सवय असते.

सकाळ डिजिटल टीम

घोरणे म्हणजे श्वास घेताना आणि सोडताना घशातील पडजीभ आत आणि बाहेर जाणार्‍या श्वासाला अडथळा निर्माण करते त्यातून लो फ्रिक्वेन्सी जो आवाज निर्माण होतो, त्याला घोरणे म्हणतात.

अनेक जणांना घोरण्याची सवय असते. या सवयीमुळे त्यांच्या घरच्या लोकांनाही त्रास होतो. विशेषत: बेड पार्टनरला याचा जास्त त्रास होतो. मग प्रश्न निर्माण होतो की यांचे घोरणे कसे थांबवावे? अनेक उपाय करुनही कधी कधी घोरणे थांबत नाही. आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत.

करा 'हे' उपाय -

  • घोरणे बंद करण्यासाठी सुरवातीला घशाचे आरोग्य उत्तम ठेवणे गरजेचे असते. मिठाच्या गरम पाण्याच्या गुळण्या करुन घशातील कफ तुम्ही साफ करू शकता.

  • याशिवाय झोपताना तोंड बंद करावे.

  • फुप्फुसांची क्षमता कमी झालेली असते त्यामुळे मुद्दाम जास्त जोर लावून श्वास घ्यावा सोडवा लागतो. अशात फुफ्फुसांची क्षमता वाढवा.

  • भरपूर व्यायम करा आणि प्राणायम करा

  • एक कप उकळते पाणी घ्या. त्यामध्ये 10 पुदीना पाने घाला आणि थंड होऊ द्या आणि हे पाणी प्या. यामुले घोरण्याचा त्रास काही दिवसातच बरा होणार.

  • तीन चमचे दालचिनी पावडर मिसळून एक ग्लास पाणी प्या. त्याच्या सतत सेवन केल्याने आपल्याला बर्‍याच फायदे दिसतील.

  • वेलची सर्दी-खोकला औषध म्हणून काम करते. यामुळे श्वासोच्छवासाची प्रोसेस सुलभ होते आणि घोरण्याचा त्रास कमी होतो.

  • दररोज झोपायच्या आधी दुधात हळद घालून हळदीसह दूध पिल्याने घोरण्याचा त्रास कमी होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Dowry death case : जन्मताच संघर्ष! आईने जीवन संपवलं बापावर हुंडाबळीचा गुन्हा; अस्मिताच्या मुलीचे संगोपण चुलत सासू करणार, पोलिसांचेही डोळे पाणावले

Leopard Sighting Jyotiba Dongar : बाप रे! जोतिबा डोंगरावरील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात फिरताना दिसला बिबट्या; पाहा अंगावर काटा आणणारा CCTV

Latest Marathi News Live Update : नागपुरात नगरसेवक वसीम खान यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे कारण?

Supreme Court : मतदार यादीतून नाव गायब... मग रेशनही बंद? सर्वोच्च न्यायालयाने दिलं मोठं स्पष्टीकरण

Mumbai Local Attack : मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित घटना ! धावत्या ट्रेनमध्ये तिघांनी तरुणावर केले सपासप वार

SCROLL FOR NEXT