Yoga Tips Sakal
आरोग्य

Vastu Tips For Yoga : योग अन् प्राणायाम करून फायदा होत नाहीये? ही दिशा ठरेल कारक

वेळेअभावी अनेकजण योग आणि प्राणायम करण्याच्या योग्य पद्धतीकडे दूर्लक्ष करतात.

सकाळ डिजिटल टीम

Yoga Rules : चांगले आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी योग आणि प्राणायाम करणे फायदेशीर आहे. मात्र, वेळेअभावी अनेकजण योगा (Yoga) आणि प्राणायम (Pranayam) करण्याच्या योग्य पद्धतीकडे दूर्लक्ष करतात. ज्यामुळे योग समाधानकारक परिणाम मिळत नाही. चला तर मग जाणून घेऊया योग आणि प्राणायामाशी संबंधित काही महत्त्वाचे नियम. (Vastu Tips For Yoga)

योग आणि प्राणायामाचे महत्त्व

योगाचे अनेक भागात विभाजन केले आहे. योगाच्या 8 भागांपैकी चौथ्या भागाला प्राणायाम असे म्हणतात. प्राणायाम हा दोन शब्दांनी बनलेला आहे, पहिला प्राण आणि दुसरा परिमाण, म्हणजे जीवनाचा विस्तार. प्राणायाम हा शरीरातील शक्ती नियंत्रित आणि संतुलित करण्यासाठी केला जातो.

online yoga

धावपळीच्या जीवनात आजार, मानसिक ताण, स्नायू दुखणे इत्यादी समस्यांपासून आराम मिळण्यासाठी योगासन केल्यामुळे फायदा होऊ शकतो. योगामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही (Physical Fitness) वाढते. त्यामुळे योगासने करण्याचा सल्ला दिला जातो.

cardio yoga

योगा करण्याचे नियम

शास्त्रात योगासने करण्याचे नियम सांगण्यात आले आहेत. कोणताही प्राणायाम करण्यासाठी सर्वात प्रथम सुखासन, पद्मासन आणि सिद्धासन स्थितीत बसा. शक्यातो प्राणायाम सकाळी लवकर करा. प्राणायाम करताना चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवा. कोणत्याही प्रकारचा आवाज नसेल अशा ठिकाणी प्राणायम केल्याने फायदा होतो.

Fitness Tips

वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला तोंड करून योगासन किंवा प्राणायाम केल्याने अधिक फायदा होता. ईशान्य दिशेला बसून प्राणायम आणि योगा केल्याने आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. ज्या ठिकाणचे वातावरण शुद्ध आहे आणि जेथे हवा खेळती आहे अशा ठिकाणी बसून प्राणायम आणि योगा केल्यास अधिक फायदा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT