Personality tips esakal
आरोग्य

Personality tips : इतरांच्या वाईट वागण्याने तुमचा Confidence जातो? मग हे तुम्ही वाचायलाच हवं...

जेव्हा कोण्याच्या बोलण्याने तुम्ही डिस्टर्ब व्हाल आणि तुमच्या डोक्यात खळबळ होईल तेव्हा तुम्ही या गेष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात.

सकाळ डिजिटल टीम

Life Tips For Personality Development : काही लोकांचा स्वभाव फारच हळवा असतो. कोणी जरा काही बोललं की, त्यांच्या मनाला फार लागतं. जर कोणी काही वाईट बोललं तर त्यांचं खाणं पिणं, झोप सगळंच डिस्टर्ब होतं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही डगमगतो. अशा लोकांसाठी इथे काही टिप्स देत आहोत.

वाईट बोलण्याचा असर कमी कसा करणार?

  • जर कोणी तुम्हाला वाईट बोलत असेल तर त्यामागची भावना समजून घ्या. असं होऊ शकतं की, समोरची व्यक्ती काही ताणात असेल आणि रागात बोलून गेला असेल.

  • अशावेळी त्या ठिकाणाहून निघून जा.

  • एक गोष्ट डोक्यात पक्की करा की, तुम्ही इतरांचा स्वभाव नियंत्रित करू शकत नाहीत.

  • पण तुमच्या विचारांवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकतात. त्यामुळे त्या कटू शब्दांना महत्व द्यायच की, नाही हे तुम्ही ठरवा.

  • जर कोणी तुम्हाला दुखावलं तर ही त्याची सवयच आहे असं म्हणून दूर्लक्ष करा.

  • अशावेळी स्वतःला समजवा की, त्याचा हेतू आपल्याला दुखावण्याचा नव्हता.

  • जेव्हा कोणी तुम्हाला दुखावतो तेव्हा विचार करा की, ती व्यक्ती कोणत्या वातावरणात वाढली आहे. त्यामुळे ते असे बोलून गेले असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT