Moong Dal Disadvantage esakal
आरोग्य

Moong Dal Disadvantage: या रूग्णांनी चुकूनही खाऊ नये मूगाची डाळ; जाणून घ्या तीन गंभीर साइड इफेक्ट्स..

काही लोकांसाठी मूगाची डाळ खाणं धोक्याचं ठरू शकतं

सकाळ ऑनलाईन टीम

Health Care: डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीनची मात्रा असते. डाळींमध्ये असलेले अनेक गुण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करते. मूगाच्या डाळीचा विचार केला तर त्यात विटामिन, कॉपर, फायबर आणि प्रोटीनसह अनेक पोषक तत्व असतात. मात्र काही लोकांसाठी मूगाची डाळ खाणं धोक्याचं ठरू शकतं. खाल्ल्यास अशांना रूग्णालयात पोहोचायला वेळ लागणार नाही.

हाय यूरिक अॅसिडच्या रूग्णांनी मूंगाची डाळ खाऊ नये

ज्या लोकांना हाय यूरिक अॅसिडची समस्या आहे अशांनी मूगाची डाळ खाणे टाळावे. या डाळीत प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे यूरिक अॅसिड लेवल वाढतं.

किडनी स्टोनचे रूग्ण

किडनी स्टोनच्या समस्या असलेल्या लोकांनी मूगाची डाळ खाणे टाळावे. मूग डाळीत ऑक्सलेट आणि प्रोटीम मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका आणखी वाढतो.

लो ब्लड शुगर

लो ब्लड शुगरची समस्या असणाऱ्यांनीही मूग डाळ खाणे टाळावे. एक्सपर्टच्या मते, मूंगाच्या डाळीत असे तत्व असतात ज्याने तुमची शुगर लेवल आणखी कमी होते. अशात रूग्णांचा त्रास आणखी वाढू शकतो.

डिस्क्लेमर - ही माहिती घरघुती उपाय आणि माहितीवर आधारित आहे. सकाळ समुह यास जबाबदार नसणार. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT