Weight loss drink esakal
आरोग्य

Weight loss drink: नव्या वर्षात वेट लॉस करायचंय? या बिया टाकत बनवा वेट लॉस ड्रिंक; होईल कमाल

नव्या वर्षात वजन कमी करायचंय, मग घ्या हे ड्रिंक

सकाळ ऑनलाईन टीम

New Year Weight Loss Tip: नवं वर्ष संपायला अगदी काहीच दिवस उरलेत. नव्या वर्षात अनेक लोक नव्याने संकल्प करतात. जुन्या वर्षात जर तुमचं काही केल्या वेट लॉस होत नसेल तर तुम्ही नव्या वर्षात नवा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही. आज आपण वेट लॉससाठी नवा उपाय जाणून घेऊया.

चर्बी कमी करण्यासाठी वेट लॉस ड्रिंक कधीही प्रभावी ठरते. वेट लॉस ड्रिंक तुमच्या बेली फॅटला कमी करण्यासाठीही प्रभावी ठरते. तेव्हा तुम्ही रोज पिण्याच्या पाण्यात जर या घरी असणाऱ्या बिया खाल्ल्यात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या बियांना चिया सीड्स असे म्हणतात. मसाल्यांच्या दुकानात चिया सीड्स सहज उपलब्ध असतात.

कशी बनवायची वेट लॉस ड्रिंक

चिया सीड्सला वेट लॉस ड्रिंकच्या रूपात पिल्या जातं. ते बनवण्यासाठी तुम्हाला 40 ग्राम चिया सीड्स आणि 1 लीटर पाणी हवं आहे. त्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही यात लिंबू टाकू शकता.

असे खावे चिया सीड्स

पाण्यासह चिया सीड्सचं घेतल्या जात नाही. या बियांचा वापर टेस्टी स्मूदी सलाद किंवा दह्यासह केला जातो. त्याने तुमच्या वजनात तुम्हाला फरक जाणवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT