Winter Health Care esakal
आरोग्य

Winter Health Care: हे सोपे उपाय करा अन् बंद नाकाच्या समस्येला बाय बाय म्हणा...

या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी हा घरघुती तुम्हाला फायदेदायी ठरेल

सकाळ ऑनलाईन टीम

Home Remedies For Blocked Nose: हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप आणि नाक बुजण्याच्या अनेक समस्या जाणवतातच. सर्दी झाली की नाक बंद झाल्याने श्वास घ्यायलाही त्रास होतो. अशावेळी ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यांना याचा जास्त त्रास होतो. या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी हा घरघुती तुम्हाला फायदेदायी ठरेल.

हे उपाय करा अन् बंद नाकाची समस्येला बाय बाय करा

१. ज्या लोकांना नाक बंद होण्याची समस्या जाणवते त्यांनी 4-5 मिनीटे कांद्याच्या सालीचा वास घ्यावा. असे केल्याने तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील. कांद्याच्या सालीत असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे तुमचे नाक बुजण्यापासून तुमचे संरक्षण होते.

२. तुम्हा कांद्याचा रसदेखील वापरू शकता. (Cold)यामुळे नाक बंद होण्याच्या समस्याही दूर होतात. यासाठी लाल कांद्याचा रस काढून त्याचे काही थेंब नाकात टाकावे लागतील. असे केल्यास त्याचा लाभ लगेच मिळेल.

३. कांद्यामध्ये नाकातील बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करणारे गुणधर्म आहेत. त्याचा वापर केल्यास नाकाच्या पडद्याला आलेली सूज कमी होते, त्यामुळे नाकातील अडथळे दूर होतात.

डिस्क्लेमर - वरील लेख हा सामान्य माहितीच्या आधारे असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT