Heart Attack Symptoms in Women sakal
आरोग्य

Heart Attack Symptoms: 'या' वयोगटातील महिलांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका, वेळीच लक्षणे ओळखा नाहीतर...

Heart Attack Symptoms in Women: तुम्हाला माहिती आहे का कोणत्या वयोगटातील महिलांना हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो? याची लक्षणे काय असतात?

सकाळ डिजिटल टीम

Heart Attack Symptoms in Women : अवघ्या ३० वर्षाच्या असणाऱ्या युवा सेनेच्या सचिव ॲड. दुर्गा भोसले शिंदे यांचे बुधवारी रात्री हार्ट अटॅकमुळे निधन झाले. मुळात आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटतं की हार्ट अटॅक हा महिलांच्या तुलनेत पुरुषांना अधिक येतो पण दिवसेंदिवस महिलांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे.

तुम्हाला माहिती आहे का कोणत्या वयोगटातील महिलांना हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो? याची लक्षणे काय असतात? आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.

'या' वयोगटातील महिलांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका

हार्ट अ‍टॅक हा बल्ड फ्लोमध्ये अडथळा निर्माण झाल्यावर हार्टपर्यंत रक्त पोहचू शकत नसल्यामुळे हल्ली पुरुषांसोबत महिलांमध्येही हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढलेत. तज्ज्ञांच्या मते, 18 ते 55 वयोगटातील महिलांमध्ये हार्ट अ‍ॅटक येण्याचा धोका सर्वाधिक असतो.

महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे

  • बऱ्याच महिलांचं हाय कोलेस्ट्रॉल असतं. हाय कोलेस्ट्रॉल हे सर्वात मोठे लक्षण आहे ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक वाढतो. कोलेस्ट्रॉलची लेव्हेल वाढल्यानंतर हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

  • अनेक महिलांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो. बीपी वाढणे हे हार्टच्या आरोग्यासाठी उत्तम नसतं. त्यामुळे हाय बीपीचा त्रास असणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.

  • महिलांमध्ये स्ट्रेस, डिप्रेशन आणि एन्झायटी या समस्या प्रामुख्याने दिसून देतात यामुळेही महिलांना हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

  • याशिवाल स्थुलपणा, डायबिटीज या सामान्य वाटणाऱ्या समस्या कधी कधी हार्ट अटॅकचं लक्षण ठरू शकतं

  • सोबतच मान, पाठ, कंबर , हातपाय दुखणे हे हार्ट अटॅकचे प्राथमिक लक्षण असतात.

  • विशेष जर तुमच्या छातीत दुखत असेल किंवा छातीत कळ येत असेल तर हे हार्ट अटॅकचं एक लक्षण असू शकतं.

  • अशक्तपणा जाणवणे, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा तीव्र डोकेदुखी हे सुद्धा हार्ट अटॅकचे सामान्य लक्षणे असू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT