Room heater side effects sakal
आरोग्य

Room Heater: तुम्हीही हिवाळ्यात रुम हीटरचा वापर करताय? दुष्परिणाम वाचाल तर…

रुम हीटरचा खरंच तुमच्या जीवालाही धोका आहे?

सकाळ डिजिटल टीम

सगळीकडे कडाक्याची थंडी वाढली आहे. अशात थंडीपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करत असतो. मग कधी शेकोटी पेटवून ऊब घेणे तर कधी शॉल किंवा स्वेटरचा वापर करणे पण आता शेकोटीची जागा हीटरनी घेतली.

आज अनेकांच्या घरी रुम हीटर वापरला जातो. ज्यामुळे थंडीपासून संरक्षण करता येईल. पण तुम्हाला माहिती आहे का याच रुम हीटरचा तुमच्या जीवालाही धोका आहे? हो, हे खरंय. आज आपण रूम हीटरचे दुष्परिणाम जाणून घेणार आहोत. (Room Heater disadvantages)

  • रूम हीटरमधून बाहेर पडणारी कोरडी हवा आपल्या स्किनसाठी हानिकारक असते. त्यामुळे त्वचेचे आजार होण्याची दाट शक्यता असते.

  • स्कीन कोरडी पडणे, त्वचेला खाज सुटणे इत्यादी समस्या होऊ शकतात.

  • हीटरमधून पडणाऱ्या विषारी हवेमुळे श्वास घ्यायलाही त्रास होऊ शकतो. ज्यामुळे दमा किंवा हार्टचा आजारही होऊ शकतो.

  • याशिवाय या विषारी हवेमुळे घसा वारंवार कोरडा पडू शकतो तर जळजळ होणे, लंग्समध्ये त्रास होणे, इत्यादी आजार होऊ शकतात.

  • याशिवाय या विषारी हवेचा त्रास तुमच्या डोळ्यालाही होऊ शकतो ज्यामुळे डोळ्यामध्ये जळजळ होणे, खाज सुटणे इत्यादी त्रास होऊ शकतो.

अशी घ्या काळजी

- हिटर वापरण्यापूर्वी स्कीनला चांगले मॉइश्चरायझ लावा.

- हीटरच्या खूप जवळ बसू नका

- सायनस असलेल्या लोकांनी हिटर वापरताना ह्युमिडिफायरचा वापर करावा.

- ऑइल हिटरचा वापर करा

- रात्री चुकूनही हीटर लावून झोपू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam: कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावर; धरणात 92.70 टीएमसी पाणीसाठा : पावसाचा जोर ओसरला

Gold Price Forecast : अमेरिका-इराण संघर्षाचा सोन्या-चांदीवर परिणाम; सोन्याच्या दरावर दबाव कायम, भाव आणखी वाढणार?

Amit Shah NUC FDC: राज्यात नागरी सहकारी वित्त महामंडळ, अमित शहा यांची घोषणा, शहरी बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी

Marathi News Live Updates : पुण्यात प्रसिद्ध पबवर पोलिसांची पहाटे धाड, ८०हून अधिक तरुण तरुणी ताब्यात

PMC Tree Cutting Issue : बांधकामासाठी ५०० झाडं तोडली, पण ३५०० कुठे लावली? नियमबाह्य वृक्षतोडीवरून पुणे महापालिकेची कोंडी

SCROLL FOR NEXT