Chhath Puja Healthy Food esakal
आरोग्य

Chhath Puja Healthy Food: वर्कआऊट नव्हे तर हा नैवेद्य खाऊन आठवड्याभऱ्यात होईल वजन कमी

नैवेद्यातील हा प्रकार वजन कमी करणाऱ्या घटकांनी युक्त आहे

सकाळ डिजिटल टीम

Weight Loss Tips: लोक वजन कमी करण्यासाठी विविध उपाय करत असतात. काही जण विशिष्ट डाएट फॉलो करतात तर काही जण एक्जरसाइज करत तासंतास घाम गाळतात. मात्र छटपूजेच्या नैवेद्यातील प्रसादाने तुमचं वजन कमी होऊ शकतं असा विचार तरी तुम्ही कधी केला काय? छटपूजेच्या प्रसादासाठी अनेक गोष्टी बनवल्या जातात. छट पूजेसाठी ठेकुआ हा प्रसाद खूप प्रसिद्ध आहे. छठाचा हा प्रसाद खायला तर चविष्ट आहेच पण त्याचबरोबर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

ठेकुआमध्ये असे काही पोषक तत्व असतात जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेकारी ठरू शकतात. मात्र काहींना ठेकुआ गोड आणि तळलेला असल्याने आरोग्यास हानिकारक आहे असे वाटते. मात्र हा गैरसमज असून आरोग्यासाठी ठेकुआ फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया ठेकुआ खाण्याचे फायदे.ठेकुआ तुमची प्रतिकारशक्ती वाढवते. (weight Loss)

  1. हिवाळ्यात ठेकुआ फायदेशीर ठरतो.

  2. आजारांशी लढण्यासही फायदेकारी

  3. सर्दीची समस्या घालवण्यास गुणकारी

  4. वजन कमी करण्यासाठी उपयोगी

  5. शरीरातील लोहाची कमतरता दूर करते

  6. शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवते. (Health)

डिस्क्लेमर- लिखित माहितीच्या आधारे हा लेख असून सकाळ समुह यास जबाबदार नसणार. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole Letter to PM Modi : नाना पटोलेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र!, निवडणुकांआधी काँग्रेसने खेळलं 'मराठी कार्ड'

Google Pay Global Credit Card : ‘गुगल पे’ने लाँच केले 'ग्लोबल क्रेडिट कार्ड' ; आता 'UPI' द्वारे होणार पेमेंट!

Marathwada ACB : मानधन काढून देण्यासाठी पैशांची मागणी; लाच स्वीकारताना दोन आशा वर्कर ताब्यात!

Insurance Bill: विमा क्षेत्रात मोठी झेप! ‘सबका बिमा सबकी रक्षा’ विधेयक मंजूर; नव्या कायद्याचे परिणाम काय?

Baramati Crime : कट रचून खून केल्याचे सिद्ध; बारामती न्यायालयाचा निकाल; आरोपींना आजन्म कारावास!

SCROLL FOR NEXT