healthy lifestyle
healthy lifestyle sakal
आरोग्य

पोट कमी होत नाही? 'या' चार टिप्स ट्राय करा; आठ दिवसात दिसेल फरक

सकाळ डिजिटल टीम

चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे अनेकदा वजन वाढल्याच्या समस्या उद्भवतात. यात सर्वात महत्त्वाच्या पोटाचा घेरा वाढतो. सध्या बेली फॅट वाढणं खुप मोठी समस्या आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. अशात वाढलेला पोटाचा घेरा लवकरात लवकर कमी करणं गरजेचं आहे.

तुम्हाला वाढलेला पोटाचा घेरा कमी करायचा आहे? खालील टीप्स फॉलो करा. चला तर जाणून घेऊया.

  • सकाळी आणी रात्री एक एक कप ग्रीन टी प्या. यामुळे तुमची पोटाची चरबी कमी होण्यास मदत होणार आणि तुम्ही अधिक हेल्दी व्हाल.

  • पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी प्या. असं केल्याने पोटाची चरबी कमी होते.

  • साखर आणि स्टार्च असलेले पदार्थ खाणे टाळावे. विशेषत: रात्रीला असे पदार्थ कधीही खाऊ नये.

  • पुरेपुर झोप न घेतल्यानेही वजन वाढतं. त्यामुळे झोप घेणे चांगली आहे. झोप चांगली झाली तर अतिरिक्त फॅट बर्न होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress: या मतदारसंघात काँग्रेस करतंय चक्क 'नोटा'चा प्रचार, काय आहे कारण?

Look Younger: मेकअप आणि सर्जरी न करता त्वचेला तरुण ठेवण्यासाठीचे ५ सोपे मार्ग

Devendra Fadnavis: ...त्यामुळं मोदींनी पवार-ठाकरेंना कुठलीही ऑफर दिलेली नाही; फडणवीसांचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: "या देशातून आता पुन्हा स्थलांतर होणार नाही"; ओवैसींचा मोदी-शहांवर हल्लाबोल

Mahavitaran : महावितरणकडे आता चॅट बॉटद्वारे तक्रार नोंदवता येणार

SCROLL FOR NEXT