Urine Infection In Women esakal
आरोग्य

Urine Infection अन् महिला; काय आहे कनेक्शन?

पुरुषांच्या तुलनेत महिलांना सारखं युरीन इंफेक्शन का होतं? असा प्रश्न अनेकांना पडतो. जाणून घ्या कारण

सकाळ डिजिटल टीम

Urine Infection In Women : पर्सनल हेल्थविषयी अनेक समस्या आहेत ज्या महिलांना तुलनेने लवकर होतात. यातलाच एक भाग म्हणजे युरीनरी ट्रॅक इंफेक्शन आहे. महिलांना पुरुषांच्या तुलनेत लवकर आणि सारखं युरीन इंफेक्शन होत असतं. लहान लहान कारणांनीही असं इंफेक्शन होऊ शकतं.

का होतं लवकर इंफेक्शन?

महिलांना पब्लिक टॉयलेट वापरल्याने, अस्वच्छ टॉयलेट सीट वापरल्यानेही इंफेक्शन होऊ शकतं. यामागचं मुख्य कारण असतं महिलांचा युरेथ्रा पुरूषांपेक्षा लहान असतो. मुत्र बाहेर पडण्यासाठी असणाऱ्या लहानशा नळीला युरेथ्रा म्हणतात. पुरुषांमध्ये ही नळी प्रोस्टेट आणि पेनीसमधून जाते. पण महिलांमध्ये ब्लॅडरमधून थेट व्हजाईनामध्ये निघते. त्यामुळ हायजीनमध्ये जराही चुक झाली तर इंफेक्शन होतं. त्यामुळे इंफेक्शनचे बॅक्टेरीया सहज ब्लॅडरपर्यंत पोहचतात.

काय करावे उपाय?

  • सर्वात पहिले हायजीनकडे लक्ष द्यावे. दिवसातून दोन वेळा व्हजाईना पाण्याने धुवावं.

  • पब्लिक टॉयलेट वापरण्या आधी फ्लश करावे. तुमची स्कीन सीटला टच कमीत कमी टच व्हावी असा प्रयत्न करावा.

  • जर ही काळजी घेऊनही तुम्हाला वारंवार इंफेक्शन होत असेल तर तुमच्या जोडीदाराशी एकदा बोलायला हवं. कारण बऱ्याचदा एकमेकांकडून इंफेक्शन होऊ शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात! 'ऑपरेशन महादेव'मध्ये ठार दहशतवाद्याची 'पीओके'मध्ये काढली अंत्ययात्रा, भारतीयांचा संताप

ChatGPT Leak : अलर्ट! ChatGPT वरील तुमचा पर्सनल संवाद गुगल सर्चवर लीक; पटकन बंद करून घ्या 'ही' सेटिंग नाहीतर सगळी माहिती चोरी होणार

Video Viral: जिल्हा परिषद शाळेचा गणू... गुगल मॅपलाही हरवणारा प्रवास! हसवणारी सुरुवात, रडवणारा शेवट... व्हिडिओ चुकवू नका

Latest Marathi News Updates Live : आता उद्धव ठाकरे -राज ठाकरे एकत्र : संजय राऊत

Satej Patil : राहिले ते निष्ठावंत, गेले ते लाभार्थी.., हे सगळं ‘गोकुळ’दूध संघासाठी, करवीरच्या राजकारणावर सतेज पाटील ही म्हणाले...

SCROLL FOR NEXT