Weight Control Tips sakal
आरोग्य

Weight Control Tips : जीममध्ये न जाता पोटाची चरबी कमी करायची आहे? मग दररोज सकाळी करा हे काम

या टिप्सद्वारे तुम्ही आठवड्याभरात वजन कमी करू शकता. चला तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Weight Control Tips : वाढत्या वजनामुळे आज प्रत्येकजण त्रासलेला आहे. असं म्हणतात की एकदा वजन वाढले की ते वजन कमी करणे खूप कठीण जाते. शरीरावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी अनेकजण तासन् तास जीममध्ये जातात. तरीसुद्धा अनेक लोक आपले वजन कमी करण्यास अपयशी ठरतात.

आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्सद्वारे तुम्ही आठवड्याभरात वजन कमी करू शकता. चला तर जाणून घेऊया. (Weight Control Tips how to do fat loss without going to Gym do these things early in morning)

  • हेल्थ एक्सपर्टनुसार सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करा. यामुळे बॉडी डिटॉक्सिफाय होते आणि बॉडीचं वजन कमी करण्यासही मदत होते. 

  • डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सकाळी अंगावर उन्ह घेणे खूप फायदेशीर असतं. ज्यामुळे शरीराची इम्यूनिटी पावर वाढते. सोबतच पोटात जमा असलेली चरबी हळू हळू कमी होते. उन्ह घेतल्यामुळे बॉडीला व्हिटामिन-डी मिळतं ज्यामुळे शरीराचे हाडे मजबूत होतात.

  • शरीराला स्लिम-ट्रिम आणि सुगठित बनवण्यासाठी नाश्त्यात फळे, दुध ज्युस, अंडयासारखी पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांमुळे शरिराला फायबर, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि व्हिटामिन्स मिळते.

  • मेडिकल एक्सपर्टनुसार कोणत्याही निरोगी व्यक्तीने दररोज कमीत कमी दोन 2 लीटर पाणी प्यावे. असं केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पोट साफ राहतं ज्यामुळे वाढलेलं वजन कमी होतं.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT