Bad Cholesterol esakal
आरोग्य

Bad Cholesterol ने वजन वाढतच चाललंय? हे जबरदस्त आयुर्वेदिक उपाय करा, वजन झपाट्याने कमी होईल

वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल

सकाळ डिजिटल टीम

Bad Cholesterol : लठ्ठपणा ही हल्ली सामान्य समस्या बनली आहे. यामागे अनेक कारणं आहेत मात्र त्यातील महत्वाचं कारण म्हणजे आपली जीवनशैली. आपल्या दैनंदिन जीवनात आपण काय खातो काय करतो यावरसुद्धा आपलं आरोग्य अवलंबून आहे. मात्र उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात वजन जास्त वाढतं. आहार व्यवस्थित नसेल आणि तुम्ही सतत बाहेरचे खात असाल तर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढतो. जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. तेव्हा वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल.

चला तर बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्याचे घरघुती उपाय जाणून घेऊया

खराब कोलेस्ट्रॉल कसं कमी कराल?

गरम पाणी आणि मध

रोज गरम पाण्यात सहद टाकून प्या. हे ड्रिंक पिऊन तुम्ही खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवू शकतो. तुम्हाला वाटल्यास तुम्ही यात विनेगर टाकूनही या ड्रिंकचे सेवन करू शकता. (Health)

लसूण

तुम्ही रोज उपाशी पोटी लसणाच्या दोन कळ्या खाल्ल्या तर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचा स्तर नेहमी नियंत्रणात राहातो. याने तुमचे वजनही झपाट्याने कमी होते.

हळदीचे पाणी

तुम्ही हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यास तुमच्या धमन्यांमध्ये जमा झालेली घाण साफ होण्यास मदत होते. यामुळे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल (Cholesterol) बाहेर पडण्यास मदत मिळते.

मेथीचे दाणे

मेथीच्या दाण्यांत पोटॅशियम, आयरन, झिंक आणि कॅल्शियमसारखे पोषक तत्व आहेत. अशावेळी जर तुम्ही दिवसातून दोन वेळा मेथीच्या दाण्याचे सेवन करत असाल तर तुमच्या शरीरात असलेले बॅड कोलेस्ट्रॉल सहज नियंत्रणात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT