clove tea Esakal
आरोग्य

Winter 2022: हिवाळ्यात लवंगाचा चहा का प्यावा?

हिवाळ्यात अनेकांची सकाळची सुरुवात फक्कड चहाशिवाय होत नाही.

सकाळ डिजिटल टीम

अनेकांची सकाळची सुरुवात फक्कड चहाशिवाय होत नाही. चहाचे अनेक प्रकारही बाजारात उपलब्ध असतात. लवंग चहा त्यापैकीच एक. थंडीत लवंगाची चहा आरोग्यासाठी चांगली मानली जाते. जाणून घ्या लवंगाच्या चहाच्या फायदेसर्दीपासून बचाव करण्यासाठी लवंगाच्या चहाचा फायदा होतो. 

● सर्दी झाल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा लवंगाचा चहा प्यायल्यास सर्दीपासून बचाव होतो.

● ताप आल्यास लवंगाची चहा आरोग्यासाठी उपयुक्त आहे. दरम्यान, अधिक काळ ताप राहिल्यास याचा प्रयोग करु नका.

● अंग दुखत असल्यास लवंगाचा चहा जरुर प्यावा. 

● पचनसंबंधी समस्या असल्यास लवंगाची चहा उपयोगी ठरतो.

● अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास तसेच पाचनशक्ती मंदावल्यास लवंगाचा चहा फायदेशीर ठरतो.

● दात दुखत असल्यास अनेकदा लवंगाच्या तेलाचा वापर केला जातो. मात्र त्याचबरोबर लवंगाच्या चहाचाही फायदा होतो. 

लवंगाचा चहा कसा तयार करावा?

एक चमचा लवंग बारीक वाटून घ्या. लवंगाची पूड एक कप पाण्यात टाकून 10 मिनिटे उकळवा. जेव्हा पाणी उकळण्यास सुरुवात होईल तेव्हा अर्धा चमचा चहाची पावडर टाका. काही मिनिटे चहा उकळल्यानंतर गाळून घ्या. याला थंड करा. हवे असल्यास तुम्ही हा चहा फ्रीजमध्ये स्टोर करुन ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT