Winter Health Tips esakal
आरोग्य

Winter Health Tips: हिवाळ्यात ऊन महत्वाचं पण सकाळचं ऊन कधी केव्हा अन् किती वेळ घ्यावं?

ऊन्हात कुठल्या वेळी कुठले जीवनसत्व असते याची कल्पना तुम्हाला आहे काय? चला तर जाणून घेऊया सकाळचे ऊन नेमके कधी घ्यावे.

सकाळ ऑनलाईन टीम

Proper Time to take Vitamin D: हिवाळ्याला सुरुवात झाली असून हळू हळू थंडी वाढतच चालल्याचे दिसते. हिवाळ्यात परत परत ऊन घ्यावीशी वाटते. त्यामुळे शरीराला ऊब मिळते. ऊन्हात व्हिटॅमिन डी असते. मात्र ऊन्हात कुठल्या वेळी कुठले जीवनसत्व असते याची कल्पना तुम्हाला आहे काय? चला तर जाणून घेऊया सकाळचे ऊन नेमके कधी घ्यावे.

व्हिटॅमिन डी घेण्याची योग्य वेळ कोणती?

जर तुम्हाला सकाळी व्हिटॅमिन डी (vitamin D) घ्यायचे असेल तर तुम्ही सकाळी 8 वाजता 25 ते 30 मिनिटे सूर्यप्रकाश घेऊ शकता. कारण यावेळी व्हिटॅमिन डी चांगले उपलब्ध आहे. त्याचा आरोग्यालाही चांगला फायदा होतो.

संध्याकाळी कोणत्या वेळेत ऊन घ्यावे?

जर तुम्हाला संध्याकाळी सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी (vitamin D) घ्यायचे असेल तर तुम्हाला हे जीवनसत्व सूर्यास्ताच्या वेळी मिळू शकते.

सूर्यप्रकाशातील व्हिटॅमिन डी चे फायदे

सूर्यप्रकाशात थोडा वेळ राहिल्याने तुम्हाला त्याचे आरोग्यदायी फायदे मिळतील. यातील सर्वात महत्वाचे व्हिटॅमिन डी (vitamin D) आहे. आजच्या काळात अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत. हे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय ते आपल्या शरीरातही ऊर्जा पुरवते. (Health)

सूर्यप्रकाश शरीराला UVA प्रदान करतो ज्यामुळे तुमचा रक्त प्रवाह सुरळीत होतो. तुमच्या शरीरातील ग्लुकोजच्या पातळीतही वाढ होते. झोपेचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी सूर्यप्रकाश उपयुक्त ठरतो. तुम्हाला यामुळे गाढ झोप येते. सूर्यप्रकाशात मेलाटोनिन नावाचा हार्मोन असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT