Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 10/18/2019 - 00:05

रवींद्र खैरे

व्यवसायातील आर्थिक कामे पूर्ण होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. प्रियजनासाठी वेळ देवू शकाल.

तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

प्रवास शक्‍यतो टाळावेत. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. अतिरिक्‍त कामाचा ताण राहील.

प्रियजनांसाठी वेळ देऊ शकाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मानसन्मानाचे योग येतील. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील.

एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. चिकाटी वाढेल.

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत. प्रवासात अडचणी संभवतात.

जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारी फायदा होईल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.

अस्वस्थता राहील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी घेण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.

प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे होतील. तुमचा प्रभाव राहील. मानसन्मानाचे योग येतील.

मानसिक प्रसन्नता लाभेल. नवी दिशा सापडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असलेली सुसंधी लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT