Horoscope Astrology सकाळ
Horoscope | राशी भविष्य

Horoscope: या चार राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यातील 'हा' काळ उत्तम राहिल

भगवान श्रीकृष्ण आणि सूर्य देव या राशींच्या लोकांवर विशेष कृपा करतील.

सकाळ डिजिटल टीम

भगवान श्रीकृष्ण आणि सूर्य देव या राशींच्या लोकांवर विशेष कृपा करतील. 18 ऑगस्ट 2022 रोजी भाद्रपद महिन्यातील अष्टमीला श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल आणि त्याच्या एक दिवस आधी 17 ऑगस्ट 2022 रोजी सूर्यदेव राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करतील. सध्या सूर्य कर्क राशीत विराजमान आहेत.सिंह राशीत सूर्याचा प्रवेश चार राशीच्या लोकांना भरपूर पैसा आणि प्रतिष्ठा देईल. चला मग जाणून घेऊया अशा 'चार' कोणकोणत्या भाग्यशाली राशी आहेत ज्यांना सूर्याच्या संक्रमणामुळे भरपूर लाभ मिळणार आहे.

मेष राशी:

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या एक दिवस आधी सूर्याचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस घेऊन येईल.मेष राशीच्या सगळ्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यांची रखडलेली कामे आपोआप मार्गी लागतील. अचानक धनलाभ होईल. या काळात मेष राशीच्या लोकांचे लव्ह लाईफ, वैवाहिक जीवन चांगले राहील. आरोग्य चांगले राहील.

कर्क राशी:

सूर्य अजूनही कर्क राशीत आहे आणि 17 ऑगस्ट रोजी तो राशी बदलून बाहेर जाईल. कर्क राशीतून सूर्याचे बाहेर पडणे या राशीच्या लोकांना लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते. या वेळी बदली, बढती, नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. हा बदल या राशीतील लोकांच्या भविष्यासाठी उत्तम ठरेल. व्यापाऱ्यांनाही याचा फायदा होईल.

सिंह राशी:

सूर्य फक्त सिंह राशीत प्रवेश करेल आणि हा बदल सिंह राशीच्या लोकांसाठी भरपूर चांगला सिद्ध होणार आहे. या लोकांना सन्मान मिळेल. कोणतीही समस्या सहज सोडवता येते. पदोन्नती मिळू शकते. करिअरशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या मिळू शकतात. या काळात भरपूर धनलाभ होणार आहे. एखादी नवीन जागा किंवा वाहन या वेळी खरेदी करू शकता.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण हे शुभ राहील. त्यांना मुबलक प्रमाणात पैसा मिळेल. करिअरमध्ये खूप फायदे होतील. विशेषत: व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. त्यांचा व्यवसाय चांगला चालेल आणि मोठ्या ऑर्डर मिळण्याची, नफा वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. कुटंबासोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहीक जीवन सुद्धा सुखाचे जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT