Rashi Bhavishya sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 10 फेब्रुवारी 2024

Rashi Bhavishya 10th February 2024 : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. गुरूकृपा लाभेल.

कर्क : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

तूळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

धनू : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मकर : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ७ मृत्युमुखी, २०० पेक्षा जास्त जखमी, भारतातही जाणवले धक्के

ICCपेक्षा BCCIकडून जास्त बक्षीस! भारतीय महिला संघासह सपोर्ट स्टाफ होणार मालामाल

DCB Bank Job : जिल्हा बँकांच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य, राज्य शासनाचा निर्णय; सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेश

Nagpur Fake Teacher ID Scam: ६७२ बोगस शिक्षकांकडून होणार वेतनाची वसुली? सायबर पोलिस करणार न्यायालयात मागणी

Nanded Crime: नांदेडमध्ये मध्यरात्री तलवारी खंजरने हल्ला; २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

SCROLL FOR NEXT