Daily Horoscope
Daily Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 17 मे 2022

सकाळ वृत्तसेवा

मेष : कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कन्या : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. अपूर्व मनोबलावर कार्यरत राहाल.

तूळ : शासकीय कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.

वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

धनू : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. काहींना कामाचा ताण जाणवेल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

मीन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT