Daily Horoscope
Daily Horoscope sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 21 एप्रिल 2022

सकाळ वृत्तसेवा

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. गुरुकृपा लाभेल.

वृषभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कन्या : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

तूळ : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपीडा नाही. गुरुकृपा लाभेल.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

धनू : आरोग्य उत्तम राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता आहे.

कुंभ : नवीन परिचय होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT