daily horoscope 28th february 2023
daily horoscope 28th february 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 28 फेब्रुवारी 2023

सकाळ वृत्तसेवा

Rashi Bhavishya:

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शत्रुपिडा नाही. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : इतरांवर प्रभाव राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

धनु : कोणालाही जामीन राहू नका. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

कुंभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : उत्साह व उमेद वाढेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT