Benefits of Travel Insurance Esakal
फोटोग्राफी

Travel Insurance: ट्रॅव्हल इन्शुरन्सचे आहेत खूप फायदे; जाणून घ्या

Benefits of Travel Insurance: फिरायची आवड असणाऱ्यांनी ट्रॅव्हल इन्शुरन्स जरूर काढावा. त्यामुळे कोरोना तसेच इतर कोणत्याही दुर्घटनेवेळी मदत होऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

ट्रॅव्हल इन्शुरन्सचे फायदे (Benefits of Travel Insurance):

अनेक लोकांना फिरायची (Travelling) भारी हौस असते. जगभरात फिरावं, नवनवीन गोष्टी अनुभवाव्या असे अनेकांना वाटते. या आवडीपोटी कुणी जगभरातले वेगवेगळे देश फिरते, तर कुणी वेगवेगळे पर्वत सर करायच्या मोहिमेवर जातं. परंतु यादरम्यान आपल्याला अनेक दुर्दैवी घटनांना सामोरे जावं लागू शकते. खासकरून गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कहर माजवणाऱ्या कोरोनाच्या काळात (Corona Pandemic) आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. याच काळजीचा भाग म्हणून ज्यांना फिरायची आवड आहे, त्यांनी ट्रॅव्हल इन्शुरन्स जरूर काढावा. त्यामुळे कोरोना तसेच इतर कोणत्याही दुर्घटनेवेळी मदत होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

जन्मठेप भोगणाऱ्या माजी खासदाराच्या फोनमध्ये १५० पेक्षा जास्त पॉर्न क्लिप्स, जेलमधून गर्लफ्रेंडला करायचा कॉल

Marathi News Live Updates : इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाने हजारो माशांचा मृत्यू; भाविक, ग्रामस्थ आणि शेतीच्या आरोग्यावर गंभीर संकट

Baramati News: महिलेसोबतचे प्रेमसंबंध पतीला समजले, बारामतीत १९ वर्षीय तरुणाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT